• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Pakistan Withdraws From Hockey Asia Cup To Be Held In India

पाकिस्तानची आशिया कपमधून माघार! ‘या’ संघाला झाला फायदा; भविष्यातील स्पर्धांवर होणार परिणाम 

भारतात हॉकी आशिया कप २०२५ चे यजमानपद आहे. ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळली जाणा आहे. या स्पर्धेतून पाकिस्तान संघाने सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 18, 2025 | 06:47 PM
Pakistan's withdrawal from Asia Cup! This team benefited; It will affect future competitions

हॉकी आशिया कप २०२५(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pakistan withdraws from Hockey Asia Cup 2025: हॉकी आशिया कपल अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना पाकिस्तान संघाने आशिया कपमधून माघार घेतली आहे. हॉकी आशिया कप २०२५ ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.  भारताला हॉकी आशिया कपचे यजमानपदाचा मान मिळाला आहे. भारताने या स्पर्धेचे यजमानपद बिहार राज्याकडे  सोपवले आहे. परंतु, या स्पर्धेत पाकिस्तान हॉकी आशिया कपसाठी भारत दौरा करणार करणार नसल्याची बातमी समोर आली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. जर पाकिस्तान संघ या स्पर्धेत सहभागी झाला नाही तर त्याच्या जागी बांगलादेश संघाचा समावेश करण्यात येणार आहे. हॉकी इंडियाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे की, आता पाकिस्तानऐवजी बांगलादेशचा या स्पर्धेत समावेश केला जाणार आहे.

हेही वाचा : AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! ‘या’ तीन दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून वगळले

सुरक्षेमुच्या कारणास्तव पाकिस्तानची माघार

माध्यम संस्थेच्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडून भारत दौरा करण्यास नसल्याचे सांगण्यात आले आहे.  तथापि, या प्रकरणात, भारत सरकारकडून आधीच सांगण्यात आले होते की ते आशिया कपसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देणार आहेत.  हॉकी इंडियाने मान्य केले आहे की आता पाकिस्तानचा संघ आशिया कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही. तथापि, त्यांनी असे देखील म्हटले आहे की पुढील ४८ तासांत परिस्थिती सुधारण्याची शक्यता. त्यानंतर प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार. आशिया कपच्या आयोजकांकडून ८ संघांच्या या स्पर्धेत आता पाकिस्तानऐवजी बांगलादेशचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

४८ तासांत चित्र होणार स्पष्ट

हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारत सरकारने याधीच सांगितले होते की ते पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा देण्यास तयार आहे, परंतु जर ते भारतात येऊन खेळण्यास इच्छुक नसल्यास तो आमचा  प्रश्न नाही.  जर पाकिस्तान येत नसेल तर आम्ही बांगलादेशला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधीच आमंत्रित केले आहे, परंतु ते निश्चित करण्यासाठी अद्याप ४८ तास असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :  IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

त्यांनी पुढे सांगितले की, बांगलादेशने देखील अद्याप कोणती सहमती दिलेली नाही. पाकिस्तानकडून देखील कोणता देखील प्रतिसाद आलेला नाही. परंतु आता असे दिसून येत आहे की, पाकिस्तानऐवजी बांगलादेशचा या स्पर्धेत समावेश केला जाणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताशी झालेल्या लष्करी संघर्षानंतर आशिया कपमध्ये पाकिस्तानचा सहभाग अनिश्चित झाला.

 आशिया कपमध्ये ‘या’ संघाचा सहभाग

आशिया कप ही २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धा देखील असणार आहे. यजमान भारताव्यतिरिक्त, आशिया कपमध्ये  चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान आणि चिनी तैपेई या संघांचा समावेश आहे.

Web Title: Pakistan withdraws from hockey asia cup to be held in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • PAK vs IND

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM
Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 09:33 PM
EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

Feb 15, 2026 | 09:27 PM
Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Feb 15, 2026 | 08:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.