Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चूक होती की जाणूनबुजून झालेला नो-बॉल? पाकिस्तानी गोलंदाजाचे कृत्य कॅमेऱ्यात कैद, Video पाहून तुम्हीही व्हाल चकीत

सध्या पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एक नो-बॉल मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे, कारण गोलंदाजाने लक्षणीयरीत्या ओव्हरस्टेपिंग केल्यामुळे, यामागे काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 17, 2026 | 09:43 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

मागील काही वर्षामध्ये पाकिस्तानचे अनेक खेळाडू हे मॅच-फिक्सिंग प्रकरणामध्ये अडकले होते. काही खेळाडू हे मॅच-फिक्सिंगमुळे त्याच्यावर आयसीसीने अनेक वर्ष बंदी देखील लावली होती. आता सोशल मिडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण आता सोशल मिडियावर चर्चेचा विषय आहे आणि त्याला मॅच-फिक्सिंगशी जोडले जात आहे. क्रिकेट सामन्यांमध्ये ओव्हरस्टेपिंगमुळे नो-बॉल दिला जाणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी, जेव्हा नो-बॉलवर विकेट पडते, पण फलंदाज नाबाद राहतो आणि नंतर आपल्या संघाला सामना जिंकून देतो, तेव्हा त्यावर अधिक चर्चा होते. 

तथापि, सध्या पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एक नो-बॉल मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे, कारण गोलंदाजाने लक्षणीयरीत्या ओव्हरस्टेपिंग केल्यामुळे, यामागे काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खरं तर, पाकिस्तान संघाचा मॅच-फिक्सिंगमध्ये नो-बॉल टाकण्याचा इतिहास आहे. या नो-बॉलचाही संबंध त्याच्याशी जोडला जात आहे. यामागील कारण असे आहे की, या गोलंदाजाने या षटकात खूप धावा दिल्या. पाकिस्तानमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज असद अख्तर, नॅशनल टी-२० कपमध्ये एक मोठा नो-बॉल टाकल्यानंतर चर्चेत आला.

IPL 2026 पूर्वी CSK मध्ये मोठा बदल! सुरेश रैनाला नाही तर इंग्लंडच्या माजी खेळाडूला मिळाली विशेष जबाबदारी

या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने शनिवार, १४ मार्च रोजी हा नो-बॉल टाकला होता. पेशावरच्या इम्रान खान क्रिकेट स्टेडियमवर कराची ब्लूजकडून लाहोर ब्लूजविरुद्ध खेळताना असद अख्तरने फक्त एक षटक टाकले आणि २१ धावा दिल्या. त्या षटकात अख्तरने दोन वाईड आणि दोन नो-बॉल टाकले, पण एका विशिष्ट चेंडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा पुढचा पाय गोलंदाजीच्या क्रीजच्या जवळपासही नव्हता. काही इंचांचे अंतर वेगळे असते, पण इथे असद अख्तरचा पाय क्रीजच्या एक फुटापेक्षा जास्त पुढे होता.

A no-ball from Asad Akhtar in Pakistan’s national T20 Cup. He bowled two wides and two no balls in this over. 🤔🤔🤔 Just a tiny bit over pic.twitter.com/fcRCwBCyoX — Ali (@FAheemAli_14) March 15, 2026

असद अख्तरचा नो-बॉल सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांनी त्याची तुलना २०१० मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामधील मोहम्मद आमिरच्या नो-बॉलशी केली. दोन्ही चेंडूंची तुलना करता, अख्तरचा नो-बॉल आमिरच्या नो-बॉलपेक्षाही लांब असल्याचे दिसते. यामुळेच यात काहीतरी गडबड असल्याचा संशय लोकांमध्ये व्यक्त होत आहे, परंतु यावर कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

Web Title: Pakistani bowler asad akhtar actions caught on camera you will also be shocked after watching the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • cricket
  • Mohammad Amir
  • Sports

संबंधित बातम्या

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
1

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
2

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
3

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
4

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.