Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Olympics 2024 : भारताची स्टार शुटर मनु भाकरचे तिसरे पदक हुकले!

स्टार मनु भाकरने ५० मीटर पिस्तूलमध्ये चौथे स्थान गाठून १ पदासाठी मेडल हुकले आहे. तिला एका शॉटमुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे. परंतु तिने भारतासाठी मोठी कामगिरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करून दाखवली आहे. भारताची पहिली महिला शुटर आहे जिने भारतासाठी शूटिंगमध्ये पदक मिळवले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 03, 2024 | 02:54 PM
फोटो सौजन्य - मीडिया

फोटो सौजन्य - मीडिया

Follow Us
Follow Us:

मनु भाकर : भारतीय स्टार शुटर मनु भाकरने ५० मीटर पिस्तूलमध्ये क्वालिफिकेशन राउंडमध्ये दुसरे स्थान गाठून फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये आता मनु भाकरचे पॅरिस ऑलिम्पिकचे तिसरे पदक हुकले आहे. तिला एका शॉटमुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे. परंतु तिने भारतासाठी मोठी कामगिरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करून दाखवली आहे. त्याचबरोबर इतिहास देखील रचला आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे. तिने १० मीटर एअर शूटिंगमध्ये त्याचबरोबर १० मीटर मिक्स टीम मध्ये सुद्धा पदक मिळवले आहे.

🇮🇳💔 𝗜𝘁 𝗷𝘂𝘀𝘁 𝘄𝗮𝘀𝗻’𝘁 𝗺𝗲𝗮𝗻𝘁 𝘁𝗼 𝗯𝗲! Despite another strong performance from Manu Bhaker in the final, she unfortunately missed out on securing a third Olympic medal at #Paris2024. 👏 Keep your chin up queen, you have already made India proud with your efforts!… pic.twitter.com/ImWJmwmKDb — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 3, 2024

भारताची स्टार शुटर भारताला पहिले पदक मिळवून दिले, त्याचबरोबर महिला शूटिंगमध्ये पदक मिळवून इतिहास रचला आहे. मिक्स टीम मध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंहने पहिल्यांदा भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. हे मेडल मिळवून भारताची पहिली ॲथलेटिक्स आहे जी एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवले आहेत. त्याचबरोबर दुसरी भारतीय आहे जिने ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा फायनल गाठली आहे.

पदक हुकल्यावर काय म्हणाली मनु?

पदक हुकल्यानंतर मनु भाकर म्हणाली की, “फायनलमध्ये मी खूप नर्वस होते. पुढची वेळ नेहमीच असते त्याच्या तयारीला मी आता लागणार आहे, मी आधीच त्याची वाट पाहत आहे पण मी माझ्या परीने प्रयत्न केले. मी शांत राहण्याचा आणि माझे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पुरेसे नव्हते. “चौथे स्थान चांगले नाही.”

Web Title: Paris olympic 2024 manu bhaker missed 3rd medal finishes in 4th place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 01:36 PM

Topics:  

  • indian shooter
  • Manu Bhaker
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य
1

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य

Asian-Games : भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याने ‘एशियन गेम्स 2026’च्या महाकुंभाला सुरुवात, मनु-पवनने क्रीडानगरीत दिमाखात फडकवला तिरंगा
2

Asian-Games : भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याने ‘एशियन गेम्स 2026’च्या महाकुंभाला सुरुवात, मनु-पवनने क्रीडानगरीत दिमाखात फडकवला तिरंगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.