Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय खेळाडूंसाठी पॅरिसचा आठवा दिवस भावनिक! वाचा ४ ऑगस्टचा Recap

भारतासाठी ४ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकच्या आठवा दिवस चढ उतारा सारखा राहिला कारण, यामध्ये भारताच्या हॉकी संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कालच्या खेळांबद्दल कोणत्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली यावर आपण नजर टाकणार आहोत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 05, 2024 | 09:21 AM
भारतीय खेळाडूंसाठी पॅरिसचा आठवा दिवस भावनिक! वाचा ४ ऑगस्टचा Recap
Follow Us
Close
Follow Us:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा आठवा दिवस ४ ऑगस्ट रोजी पार पडला. सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ हा दुसऱ्या आणि मधल्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे आता खेळाडूंमधील स्पर्धा वाढली आहे. खेळाडूंना कठीण कसोट्याना सामोरे जावे लागत आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ आठवा दिवस भारतीयांसाठी बोलायचं झालं तर मिक्स भावनांचा होता. कारण काही चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या तर काही खेळाडूंच्या हाती निराशा लागली. कालच्या खेळांबद्दल कोणत्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली यावर आपण नजर टाकणार आहोत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

भारताचा हॉकी संघ उपांत्य फेरीत

भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. फुल टाईमपर्यंत सामना १-१ असा बरोबरीवर होता, त्यानंतर सामना शूटआउटमध्ये खेळवण्यात आला यामध्ये भारताच्या हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करून ४-२ असा सामना शूटआउट मध्ये जिंकला. यामध्ये विशेष कौतुक भारतीय दिग्गज गोल कीपर पीआर श्रीजेश याने दोन गोल अडवून संघाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर भारताच्या हॉकी संघाने क्वार्टर फायनलचा सामना १० खेळाडू असताना खेळाला आहे. कारण भारताचा अनुभवी खेळाडूला कालच्या सामन्यामध्ये रेड कार्ड देण्यात आले होते.

Our boys during the penalty shootout in Quarter-Final at Paris Olympics 🥶🥶

James Albery scored first for GB

Captain Harmanpreet equalized with a 360 drag to make it 1-1

Zach Wallace scored next for GB making it 2-1

Up stepped Sukhjeet Singh with icy veins and made it 2-2… pic.twitter.com/ZaWs6T3hnU

— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2024

लक्ष्य सेनचा उपांत्य फेरीत पराभव खेळणार ब्रॉन्झ मेडल मॅचचा सामना

भारतीय युवा स्टार लक्ष्य सेन त्याच्या सेमी फायनलच्या सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. त्याच्या या सामन्यांमध्ये त्याचा सामना जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या व्हिक्टर ऍक्सेलसनसोबत झाला यामध्ये व्हिक्टर ऍक्सेलसनने सलग दोन्ही गेममध्ये विजय मिळवून सामना जिंकला. परंतु यावेळी भारतीय प्रेक्षकांनी लक्ष्य सेनेचे भरभरून सोशल मीडियावर कौतुक केले. त्याचबरोबर वर्ल्ड नंबर वन व्हिक्टर ऍक्सेलसनने सुद्धा लक्ष्य सेनचे कौतुक करत म्हणाला की, झालेल्या सर्व मॅचमध्ये हवी मॅच माझ्यासाठी खूप कठीण होती आणि पुढील चार वर्षांमध्ये लक्ष्य सेन हा गोल्ड मेडलसाठी नक्कीच दावेदार असेल.

History awaits. 🏸🇮🇳

Go well Lakshya! 💪

📸: @badmintonphoto#Paris2024#IndiaAtParis24#Cheer4Bharat#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/ktwrDk1vn8

— BAI Media (@BAI_Media) August 4, 2024

Web Title: Paris olympics 2024 indian athletes emotional eighth day read recap of august 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 09:03 AM

Topics:  

  • indian athletes
  • Indian hockey team
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

Indian Hockey Team : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; पाच नव्या चेहऱ्यांना संधी 
1

Indian Hockey Team : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; पाच नव्या चेहऱ्यांना संधी 

Indian Hockey : भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडूंचे मनोमिलन; मनदीप सिंग आणि उदिता कौर अडकले विवाहबंधनात… 
2

Indian Hockey : भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडूंचे मनोमिलन; मनदीप सिंग आणि उदिता कौर अडकले विवाहबंधनात… 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.