Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs LSG Live Score: लखनौने जिंकली नाणेफेक, पंजाब करणार पहिले फटकेबाजी; बॅटिंगचा निर्णय

आयपीएल २०२६ च्या २९ व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. ऋषभ पंत तंदुरुस्त असल्याने सामना अधिक रोमांचक झाला आहे. नाणेफेक जिंकून लखनौने पंजाबला बॅटिंग दिली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 19, 2026 | 07:22 PM
लखनौने जिंकली नाणेफेक, घेतला बॉलिंगचा निर्णय (फोटो सौजन्य - Instagram)

लखनौने जिंकली नाणेफेक, घेतला बॉलिंगचा निर्णय (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • पंजाब विरूद्ध लखनौ सामन्याची नाणेफेक 
  • लखनौने जिंकली नाणेफेक
  • बॉलिंग कऱण्याचा घेतला निर्णय 
IPL 2026 मध्ये सध्या सर्वात आत्मविश्वासू वाटणारा संघ कोणता असेल, तर तो म्हणजे पंजाब किंग्स. विजयाच्या मालिकेत असलेल्या पंजाब संघाचा सामना आज संध्याकाळच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून मुल्लानपूर येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ संघात केवळ एक बदल करण्यात आला आहे. दिग्वेश राठी आजच्या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी मणिकरण सिद्धार्थला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. पंजाब किंग्सने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

World Champion सूर्यकुमार यादवचे वाढले टेन्शन, T20 चा कॅप्टन होणार Shreyas Iyer; BCCI ची चाल

पंजाबचा विजयीरथ सुरूच 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स या हंगामात आतापर्यंत अपराजित राहिला आहे. आपल्या मागील सामन्यात त्यांनी पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत केले. यामुळे पंजाब किंग्स पाच सामन्यांतून नऊ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या सामन्यातील विजयामुळे त्यांचे अव्वल स्थान आणखी मजबूत होईल.

कोण ठरणार वरचढ?

दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी या हंगामात सातत्यपूर्ण राहिलेली नाही. संघाने काही प्रसंगी प्रभावी कामगिरी दाखवली आहे, परंतु सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. मुकुल चौधरीसारख्या खेळाडूंनी निश्चितच प्रभावित केले आहे, परंतु इतर खेळाडू चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. आपल्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध संघाला पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतला कोपराला दुखापत झाली होती, पण तो पंजाब किंग्सविरुद्ध खेळत आहे ही दिलासादायक बाब आहे. पंजाब किंग्स आपली विजयी मालिका कायम ठेवतात की लखनौ सुपर जायंट्स पुनरागमन करून सामना रोमांचक बनवतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

PBKS vs LSG Head To Head: पंजाबचा विजयरथ रोखणार का लखनौ? IPL मध्ये असा आहे दोन्ही टीमचा रेकॉर्ड

पंजाबचे पारडे जड 

आतापर्यंत पंजाबची टीम एकही सामना हरली नाही. दरम्यान लखनौच्या टीमने कामगिरीत सातत्य दाखवलेले नाही. त्यामुळे दोन्ही संघांपैकी पंजाबच्या टीमचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय ऋषभ पंतच्या तुलनेत श्रेयस अय्यरची कामगिरी आणि त्याची कॅप्टन्सी हादेखील चर्चेचा विषय आहे. सध्या श्रेयस अय्यर हा टॉप खेळाडूंपैकी एक मानला जात असून त्याचा फॉर्मही उत्कृष्ट असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Pbks vs lsg toss update lucknow super giants won the toss elected to bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • IPL 2026
  • PBKS vs LSG

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
2

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
3

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
4

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.