Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs RCB Final Match : पंजाब किंग्जने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; पहिल्या टायटलसाठी आरसीबी  करणार फलंदाजी..

आयपीएल २०२५ अंतिम सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आहेत. पीबीकेस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 03, 2025 | 07:13 PM
PBKS vs RCB Final Match Punjab Kings won the toss and decided to bowl; RCB will bat for the first title

PBKS vs RCB Final Match Punjab Kings won the toss and decided to bowl; RCB will bat for the first title

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम महामुकाबला आज म्हणजे ३ जून रोजी खेळवण्यात येत आहे.   या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाचा सामना खेळणार आहेत. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ फलंदाजी करणार आहे.  हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार  करत असून  पंजाब किंग्जची धुरा अनुभवी श्रेयस अय्यरकडे आहे. दोन्ही संघ आपले पहिले आयपीएल टायटल  मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.

चालू हंगामात आरसीबीने शानदार प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जनेही आपल्या दमदार खेळाने सर्वांना सुखद धक्का दिला आहे. परंतु पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्यांना आरसीबीकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. ही विसरून आजच्या सामन्यावर लक्ष्य कएडरीत करावे लागणार आहे. परंतु, क्वालिफायर २ मध्ये पंजाबने मुंबईचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB Final Match :अंतिम सामन्यात Virat Kohli ला इतिहास रचण्याची संधी! भीम पराक्रमापासून काही धावा दूर..

 आयपीएलमधील हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि पंजाब किंग्ज एकूण ३६ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वेळा सामन्यात बाजी मारली आहे तर त्याच वेळी, पंजाब किंग्जने देखील तेवढेच १८ सामने जिंकले आहेत. म्हणजेच, दोन्ही संघ हेड टू हेडमध्ये समान पातळीवर  आहेत. अशा परिस्थितीत, आता आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात दोघांमध्ये अटीतटीचा सामना होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यात एकूण तीन सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान, पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने बेंगळुरूचा ५ विकेट्सने पराभव केला होता. त्याच वेळी, त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये आरसीबीने अय्यरच्या संघावर दबदबा राखत त्यांचा पराभव केला आहे. एका सामन्यात बंगळुरूने ७ धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात एकूण ८ विकेट्सने विजय मिळवला आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB : फरार मल्ल्याचा कधी काळी होता आरसीबीवर मालकी हक्क! आता कोण आहे संघाचा मालक? मालमत्ता ऐकून बसेल धक्का..

पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीच बॉस..

आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. या दरम्यान आरसीबीने संपूर्ण सामन्यात आपला दबदबा कायम राखला होता. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना धावांसाठी झगडायला लावले होते. त्यानंतर पंजाब किंग्जचा संघ १४.१ षटकांत १०१ धावांवर गारद झाला होता. त्यानंतर बंगळुरूने छोटेखानी लक्ष्य १० षटकांत पूर्ण करून विजय मिळवला होता. या विजयासह  आरसीबीने फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुची संभाव्य प्लेइंग 11

विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग 11

प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह

Web Title: Pbks vs rcb final match punjab kings won the toss and decided to bowl rcb will bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • PBKS vs RCB
  • Rajat Patidar

संबंधित बातम्या

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..  
1

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..  

Bengaluru Stampede : सिद्धरामय्या सरकार संकटात! RCB कडून उच्च न्यायालयात मोठी पोल खोल, वाचा सविस्तर.. 
2

Bengaluru Stampede : सिद्धरामय्या सरकार संकटात! RCB कडून उच्च न्यायालयात मोठी पोल खोल, वाचा सविस्तर.. 

PBKS vs RCB : ‘अनुभवाच्या अभावामुळे नुकसान, भविष्यात हा संघ..’, पंजाबच्या मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगची भावना.. 
3

PBKS vs RCB : ‘अनुभवाच्या अभावामुळे नुकसान, भविष्यात हा संघ..’, पंजाबच्या मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगची भावना.. 

IPL 2025 : कसा राहिला 18 वा हंगाम? RCB च्या पहिल्या विजेतेपदासह जाणून घ्या ‘या’ संघांचा प्रवास.. 
4

IPL 2025 : कसा राहिला 18 वा हंगाम? RCB च्या पहिल्या विजेतेपदासह जाणून घ्या ‘या’ संघांचा प्रवास.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.