Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे काय बोलून गेला Neeraj Chopra? ‘मी नसलो तरी भारताकडे पदक…’; PM Modi यांनी शेअर केली खास पोस्ट

दुखापतीसही झुंज देणाऱ्या नीरज चोप्राने भारतासाठी रौप्यपदक जिंकले आहे. दरम्यान त्याच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2026 | 01:55 PM
हे काय बोलून गेला Neeraj Chopra? ‘मी नसलो तरी भारताकडे पदक…’; PM Modi यांनी शेअर केली खास पोस्ट
Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींकडून नीरज चोप्राचे अभिनंदन
  • नीरज चोप्राने पटकावले रौप्यपदक 
  • पदक जिंकल्यावर नीरजने दिले प्रतिक्रिया 
Commonwealth Games 2026: सध्या स्कॉटलंड येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी कमाल केली आहे. आतापर्यंत अनेक पदके भारताच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने शानदार कामगिरी केली आहे. दुखापतीसही झुंज देणाऱ्या नीरज चोप्राने भारतासाठी रौप्यपदक जिंकले आहे. दरम्यान त्याच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

भारताने आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्समध्ये 23 पदके जिंकली आहेत. रौप्यपदक जिंकल्यावर नीरज चोप्राने देखील आपली भावना व्यक्त केली आहे. ‘आज एशियाम गेम्सची आठवण झाली. यशवीरने चांगली कामगिरी केली याचा मला मनापासून आनंद आहे. मी देखील या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात अनेक स्पर्धा होणार आहेत.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्रा आणि यश सिंहने Javelin मध्ये केली कमाल! सिल्व्हर-ब्राँझ आणले भारतात

त्याच्यासोबत एकाच पोडीयमवर देशाचा एकत्रित उभे राहणे हा खूप चांगला अनुभव आहे. सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, उद्या जर मी मैदानात नसेन किंवा दुखापतीमुळे बाहेर असेन, तरीही भारताकडे आता पदके जिंकणारे उत्कृष्ट थ्रोअर्स तयार आहेत. यशवीर सिंग आता 85 मीटरच्या यादीत पोहोचला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा आणि यशवीर सिंहचे सोशल मिडियावर पोस्ट करत अभिनंदन केले आहे. ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात शानदार रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे मनःपूर्वक अभिनंदन. त्याने पुन्हा एकदा मैदानात अप्रतिम सातत्य, संयम आणि अफाट जिद्द दाखवून दिली आहे. त्याची ही ऐतिहासिक कामगिरी पाहून भारतीयाचे मन आनंदित झाले आहे. त्याच्या पुढील प्रवासासाठी आणि आगामी स्पर्धांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!”

Commonwealth Games 2026: अस्मिता डे ने रचला इतिहास, Judo मध्ये कमावले पहिले Gold Medal; भारताची मान उंचावली

An outstanding Silver for Neeraj Chopra in the Men’s Javelin event at Glasgow! He has once again demonstrated remarkable consistency, composure and spirit. His successes make every Indian proud. My best wishes to him for the endeavours ahead. #CWG2026@Neeraj_chopra1 pic.twitter.com/5sJjjCQg4W — Narendra Modi (@narendramodi) August 1, 2026

“राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या यशवीर सिंगचे खूप खूप अभिनंदन! त्याने मोक्याच्या क्षणी दाखवलेले कौशल्य आणि केलेली कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. हे यश त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. भविष्यातील त्याच्या वाटचालीसाठी उज्वल शुभेच्छा!”

Web Title: Pm modi share post for neeraj chopra win silver medal for commonwealth games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • Neeraj Chopra
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
1

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
2

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम
3

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु
4

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.