Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG Vs PBKS : प्रभसिमरन सिंगची तुफानी खेळी, पण चर्चा बाद होण्याची, बाऊंड्रीवर कॅचचा थरारार, दोन खेळाडू अन्..पहा Video

काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. या सामन्यात पंजाबचा सालामीवीर प्रभसिमरन सिंगने तूफान फटकेबाजी केली. त्याची कॅच चर्चेचा विषय ठरली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 02, 2025 | 01:17 PM
LSG Vs PBKS: Prabhsimran Singh's stormy innings, but talk of dismissal, thrilling catch on the boundary, two players and... Watch Video

LSG Vs PBKS: Prabhsimran Singh's stormy innings, but talk of dismissal, thrilling catch on the boundary, two players and... Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

LSG Vs PBKS : आयपीएल 2025 चा हा 18 वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा पराभव केला आहे. या विजयाने पंजाबने या हंगामात सलग आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे लखनऊचा मात्र दुसऱ्या पराभवाला  सामोरे जावे लागले. लखनऊने दिलेले 172 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने केवळ 16.2 ओव्हरमध्येच पूर्ण केले. या सामन्यात लक्षाचा पाठलाग करताना पंजाबचा सालामीवीर प्रभसिमरन सिंगने तूफान फटकेबाजी करत 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या दरम्यान चर्चा झाली ती प्रभसिमरन सिंग झेलबाद झाला त्या अफलातून झेलची. याचा एक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे.

पंजाब किंग्जने त्यांच्या चमकदार कामगिरीने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधले आहे. आयपीएल 2025 मध्ये पंजाबने चांगली कामगिरी केली आहे.  .या संघाने आतापर्यंत खेळले गेलेले दोन्हीही सामने जिंकले आहेत. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्यांनी यजमान लखनौ सुपर जायंट्सचा दणदणीत पराभव केला.  ज्यामध्ये प्रभसिमरन सिंगच्या स्फोटक खेळीने मोठी भूमिका बजावली. पण त्याची विकेट मात्र एक जबरदस्त चर्चेचा विषय ठरली.

हेही वाचा : Cricket World Cup 2011! आजच्याच दिवशी भारताने वनडे विश्वचषक उंचावला, धोनीच्या ‘त्या’ षटकाराने सर्वांच्याच डोळ्यात पाणी..

प्रभासिमरन सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो कालच्या सामन्यात बिनधास्त खेळताना दिसून आला. त्याने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बाजवाळी. तो ज्या अनोख्या पद्धतीने बाद झाला तो क्षण मात्र अविस्मिरणीय ठरला.  11 व्या षटकाचा पहिला चेंडू दिग्वेश राठीने टाकला, त्याने स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. त्या शॉटमध्ये मोठी ताकद होती. परंतु चेंडू पूर्णपणे बॅटच्या मध्यभागी बसला  नाही, ज्यामुळे तो खूप उंच न जाता मिड-विकेटच्या दिशेने गेला.

Superb. Smart. Special 🤝

A brilliant tag-team effort from Ayush Badoni & Ravi Bishnoi helped #LSG get the crucial wicket of Prabhsimran Singh! 👏#TATAIPL | #LSGvPBKS | @LucknowIPL pic.twitter.com/PxXxEwvX5G

— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2025

तेव्हा मिड-विकेटवर उभ्या असलेल्या आयुष बडोनीने चेंडू हवेतच उडी घेऊन झेलला, पण तो सीमारेषेच्या अगदी जवळ असल्याचे लक्षात येताच त्याने प्रसंगावधान साधून चेंडू पुन्हा मैदनावर हवेत फेकला. चेंडू जवळपास जमिनीवर पडणारच तितक्यात जवळच उभ्या असलेल्या रवी बिश्नोईने चपळाई दाखवत हवेत सुर मारत झेल पूर्ण केला. अशाप्रकारे दोन्ही खेळाडूंमधील उत्कृष्ट समन्वय साधत घातक ठरणाऱ्या  प्रभासिमरनला तंबूचा रस्ता दाखवला.

हेही वाचा : LSG Vs PBKS : ‘भारतासाठी खेळण्याचे ध्येय..’, एलएसजीविरुद्ध वादळी खेळी खेळणाऱ्या प्रभसिमरन सिंगने केली इच्छा व्यक्त…

प्रभसिमरन सिंहची वादळी खेळी

पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंहने एलेसजीने दिलेल्या 172च्या लक्ष्याचा पाठलाग करताना 69 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 9 चौकार लागवले. यानंतर नेहल वढेराने 25 चेंडूत नाबाद 43 आणि कर्णधार श्रेयस अय्यर 30 चेंडूत नाबाद 52 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. प्रभसिमरन सिंह आणि कर्णधार श्रेयश अय्यरच्या खेळीने पंजाबने लखनौचे 176  धावांचे लक्ष्य अवघ्या  16.2 षटकांतच पूर्ण केले. पंजाब किंग्सने स्पर्धेत दुसरा विजय संपादन करून गुणतालिकेत दुसरे स्थानही पटकावले.

Web Title: Prabhasimran singh thrills of a catch on the boundary lsg vs pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 
1

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
2

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
3

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
4

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.