Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बॅडमिंटन कोर्टवर! सायना नेहवालसोबत झाला सामना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १० जुलै दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील बॅडमिंटन कोर्टवर दिग्गज शटलर सायना नेहवालसोबत बॅडमिंटन खेळले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बॅडमिंटन खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासंदर्भात फोटो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 11, 2024 | 12:02 PM
फोटो सौजन्य - President of India x अकाउंट

फोटो सौजन्य - President of India x अकाउंट

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू-सायना नेहवाल : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा शेअर केला जात आहे. यामध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भारताची ऑलिम्पिक कास्य पदक विजेती सायना नेहवाल दोघी बॅटमिंटन खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बॅटमिंटन कोर्टवर पाहून सर्वच जण चकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बॅटमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यामध्ये सामना पाहायला मिळाला. त्याचबरोबर आजूबाजूला प्रेक्षक सुद्धा हा सामना पाहण्यासाठी बसले आहेत. हा फोटो स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर

द्रौपदी मुर्मू यांची पोस्ट

द्रौपदी मुर्मू यांनी सायना नेहवालसोबत बॅडमिंटन खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहेत. यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अकाउंटवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे क्रीडा आणि खेळांबद्दलचे नैसर्गिक प्रेम त्यांनी राष्ट्रपती भवनातील बॅडमिंटन कोर्टवर बहुचर्चित खेळाडू सायना नेहवालसोबत बॅडमिंटन खेळताना दिसून आल्या. बॅडमिंटन-पॉवर हाऊस म्हणून भारताच्या उदयाला अनुसरून, महिला-खेळाडूंनी जागतिक स्तरावर चांगला प्रभाव पाडण्यासाठी राष्ट्रपतींचे प्रेरणादायी पाऊल आहे.’

पुढे लिहिले आहे की, पद्म पुरस्कार विजेत्या महिलांचा समावेश असलेल्या ‘तिची कथा – माय स्टोरी’ व्याख्यानमालेचा भाग म्हणून, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित सायना नेहवाल, भारतीय खेळाडू, राष्ट्रपती भवन सांस्कृतिक कार्यक्रमात भाषण देतील आणि प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

President Droupadi Murmu’s natural love for sports and games was seen when she played badminton with the much-celebrated player Ms. Saina Nehwal at the Badminton Court in Rashtrapati Bhavan. The President’s inspiring step is in keeping with India’s emergence as a badminton-power… pic.twitter.com/DGjRudbzSc

— President of India (@rashtrapatibhvn) July 10, 2024

सायना नेहवाल सोशल मीडिया पोस्ट

सायना नेहवालने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी तिने पोस्टखाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, @presidentofindia सोबत खेळण्याचा मान मिळाला.. माझ्या आयुष्यातील किती संस्मरणीय दिवस आहे … माझ्यासोबत बॅडमिंटन खेळल्याबद्दल राष्ट्रपती मॅम तुमचे खूप खूप आभार!

सायना नेहवालची कामगिरी

सायना नेहवाल ही भारतीय बॅडमिंटन खेळाडूंमधील एक दिग्गज आहे. एवढेच नव्हे तर तिने ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरावर १० पहिले स्थान गाठणारी सुद्धा पहिली भारतीय महिला आहे. सायना नेहवालने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रम नोंदवले आहेत.

Web Title: President draupadi murmu played badminton with shuttler saina nehwal on the badminton in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2024 | 12:02 PM

Topics:  

  • President draupadi murmu

संबंधित बातम्या

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, Dream 11, MPL, Binzo सारख्या ॲप्सवर बंदी येणार
1

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, Dream 11, MPL, Binzo सारख्या ॲप्सवर बंदी येणार

महायुतीचे धाबे दणाणले; उद्धव ठाकरे थेट घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट
2

महायुतीचे धाबे दणाणले; उद्धव ठाकरे थेट घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट

राष्ट्रपतींची पहिली महिला ADC बनली नौदलाची यशस्वी सोलंकी, २०१२ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरती,
3

राष्ट्रपतींची पहिली महिला ADC बनली नौदलाची यशस्वी सोलंकी, २०१२ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरती,

Supreme Court: सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती वा राज्यपालांसाठी कालमर्यादा ठरवू शकते का?
4

Supreme Court: सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती वा राज्यपालांसाठी कालमर्यादा ठरवू शकते का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.