Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोल्डन’ अपेक्षांना खीळ; ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये P. V. Sindhu चा पराभव

पहिल्या डावात पी. व्ही. सिंधूने यामागूचिला जोरदार टक्कर दिली. अर्धा डाव होईपर्यंत तिने काही पॉईंट्सची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर यामागुचीने सलग ६ पॉईंट्स मिळवून शानदार कमबॅक केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 13, 2026 | 05:30 PM
‘गोल्डन’ अपेक्षांना खीळ; ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये P. V. Sindhu चा पराभव
Follow Us
Follow Us:

ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पीव्ही सिंधूचा पराभव
४३ मिनिटांच्या सामन्यात पीव्ही सिंधूचे फायनलचे तिकीट चुकले 
जपानच्या अकाची यामागूचीने केला पराभव

P.V. Sindhu: पी. व्ही. सिंधू ही भारताची स्तर बॅडमिंटनपटू खेळाडू आहे.  दोन वेळेस ऑलिंपिक विजेती पी. व्ही. सिंधूचा ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन ओपन २०२६ च्या सेमीफायनलमध्ये पराभव झाला आहे. भारताची (Sports) स्टार बॅडमिंटनपटू  पी. व्ही. सिंधूचा पराभव झाला आहे. यामुळे  पी. व्ही. सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन ओपन २०२६ च्या सेमीफायनलमध्ये पी. व्ही. सिंधूचा पराभव झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील पहिल्या जेतेपदाची तिची प्रतीक्षा कायम राहिली आहे. जपानच्या अकाने यामागुचीने पी. व्ही. सिंधूचा पराभव केला आहे.

पहिल्या डावात पी. व्ही. सिंधूने यामागूचिला जोरदार टक्कर दिली. अर्धा डाव होईपर्यंत तिने काही पॉईंट्सची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर यामागुचीने सलग ६ पॉईंट्स मिळवून शानदार कमबॅक केले. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर यामागुचीने सात सलग गुण घेत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. सिंधूच्या या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमधील भारताचे आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले आहे.

पीव्ही सिंधूचा बीडब्ल्यूएफमधील विजेतेपदाचा दुष्काळ अजूनही कायम आहे. २०२६ मध्ये सिंधुची ही दुसरी सेमीफायनल होती. यापूर्वी तिने मलेशिया ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठली होती, तिथे तिला चीनच्या वांग झियीकडून पराभव पत्करावा लागला होता. या सेमीफायनलमध्ये देखील तिचा पराभव झाला आहे. आता भारतीय खेळाडूंचे लक्ष पुढील आठवड्यात होणाऱ्या मकाऊ ओपन  स्पर्धेकडे लागले आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

 

Web Title: Pv sindhu lost austrelian open semifinal against japan akane yamaguchi badminton news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Badminton
  • Japan
  • P V Sindhu

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये  रंगणार स्पर्धा
1

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये रंगणार स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.