Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये रंगणार स्पर्धा

Asian Games 2026 : जपानच्या नागोया येथे 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता करण्यात आली. यावेळी भारताकडून वैयक्तिक तीन पदक जिंकणाऱ्या नीरु ढांडाला ध्वजवाहकाचा मान मिळाला होता.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 04, 2026 | 07:11 PM
Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता 'या'वर्षी दोहामध्ये रंगणार स्पर्धा

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता 'या'वर्षी दोहामध्ये रंगणार स्पर्धा

Follow Us
Follow Us:
  • भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी
  • नीरू ढांडा भारताचा ध्वजवाहक
  • पदक तालिकेत चीन अव्वल स्थानी
भव्यदिव्य, नेत्रदीपक अशा कार्यक्रमासह एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) चा सांगता सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्यादरम्यान स्पर्धेचा ध्वज कतरच्या दोहाला सोपवण्यात आला आहे. दोहा येते 2030 साली एशियन गेम्स स्पर्धा पार पडतील.

दरम्यान, या सांगता समारंभात भारताच्या वतीने शूटिंगमध्ये दोन सुवर्णपदकासमवेत तीन मेडल जिंकणाऱ्या नीरू ढांडाला ध्वजवाहकाचा मान देण्यात आला होता. नागोयाच्या मिजुहो पार्क एथलेटिक स्टेडियममध्ये झालेल्या एशियन गेम्स 2026 च्या सांगता सोहळा जपानच्या राष्ट्रगीताने संपन्न झाला.

दोहात 21 वा हंगाम

या नंतर खेळाडूंच्या परेडला सुरुवात झाली. ज्यात प्रत्येक देशाच्या प्रतिनिधित्व त्यांच्या ध्वजवाहकांनी केले. नीरू ढांडा अभिमानाने भारताचा तिरंगा फडवताना दिसला. ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशिया (ओसीए)ने स्पर्धेचा ध्वज कतरला सोपवला. कतरच्या दोहामध्ये स्पर्धेचा पुढील 21 वा हंगाम पार पडणार आहे.

Shubman Gill: जे ‘किंग’ कोहलीला जमलं नाही, ते ‘प्रिन्स’ गिलने करून दाखवलं! १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

भारताची शानदार कामगिरी

यंदाच्या स्पर्धेत भारताची शानदार कामगिरी राहिली. देशाने एकूण 85 पदक जिंकले, ज्यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश होता. पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानी राहिला. तर चीनने एकूण 341 पदकांसह अव्वल स्थान प्राप्त केले. यात 169 सुवर्ण, 89 रौप्य आणि 83 कांस्य पदकांचा समावेश होता. यजमान जपान 269 पदकांसह दुसऱ्या स्थानी राहिला. ज्यात 83 सुवर्ण, 95 रौप्य व 91 कांस्य पदक होती. साउथ कोरियाने 150 पदक पटकावली, ज्यात 39 सुवर्ण, 43 रौप्य व 68 कांस्य पदकाचा समावेश आहे. उज्बेकिस्तान 70 पदकांसह पाचव्या स्थानी राहिला.

SIGNING OFF IN STYLE! The #AsianGames2026 conclude with Team India finishing with a remarkable 85 medals. A campaign filled with determination, breakthrough performances and moments that made every Indian proud. Congratulations to all our athletes! #Cheer4Bharat https://t.co/o7yH2gD7iR — Kiren Rijiju (@KirenRijiju) October 4, 2026

भारताला आर्चरीत शानदार पाच पदक मिळाली. बॉक्सिंगमध्ये तीन आणि रेसलिंगमध्ये दोन गोल मेडल जिंकले. हॉकी आणि कबड्डी संघात तोच जुना जोश पाहण्यास मिळाला, ज्यात पुरुष आणि महिलांच्या संघांनी सुवर्ण कामगिरी केली. भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनीही सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदकांची संख्या वाढवली. अॅथलेटिक्समध्येही रोमहर्षक स्पर्धा पाहण्यास मिळाल्या, जिथे भारताच्या धावपटू आणि फिल्ड अॅथलेटिक्सचा दबदबा होता. त्यांनी वातावरणाचा सामना करताना उत्तुंग कामगिरी केली.

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं

गोल्फमध्येही भारताने इतिहास रचला, जिथे प्रणवी उर्सने खेळात भारतासाठी महिलांचा पहिले वैयक्तिक एशियन गेम्सचे सुवर्ण पदक पटकावले. शूटिंग भारताला पदक जिंकून देणाऱ्या सर्वात बळकट खेळांपैकी एक राहिला, जिथे वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, स्क्वॅश, रोइग, टेबल टेनिस, सेलिंग, वुशु, कुराश, एमएमए, सॉफ्ट टेनिस आणि दुसऱ्या खेळांनीही काही मेडल प्राप्त केले.

Web Title: Asian games 2026 closing ceremony in japan nagoya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • asian games 2026
  • China
  • Japan

संबंधित बातम्या

World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक
1

World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक

Indian Tourist in China Viral Video : चीनमध्ये गायीच्या पुतळ्यावर बीफचे तुकडे ; भारतीय पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल
2

Indian Tourist in China Viral Video : चीनमध्ये गायीच्या पुतळ्यावर बीफचे तुकडे ; भारतीय पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल

India-Japan : जपानसोबतच्या संरक्षण संबंधांना नवी दिशा; चौथ्या ‘2+2 संवादा’साठी राजनाथ सिंह आणि एस. जयशंकर टोकियोमध्ये दाखल
3

India-Japan : जपानसोबतच्या संरक्षण संबंधांना नवी दिशा; चौथ्या ‘2+2 संवादा’साठी राजनाथ सिंह आणि एस. जयशंकर टोकियोमध्ये दाखल

Jensen Huang: 140 अब्ज डॉलरचे साम्राज्य धोक्यात? जेन्सन हुआंग परत येणार
4

Jensen Huang: 140 अब्ज डॉलरचे साम्राज्य धोक्यात? जेन्सन हुआंग परत येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.