Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : आर अश्विन विक्रम मोडण्याच्या इराद्यात, टीम इंडिया करणार का न्यूझीलंडचा पराभव?

रँकिंग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारतामध्ये टीम इंडियाला पराभूत करणं संघासाठी एक आव्हान असणार आहे. आता भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कशाप्रकारे कामगिरी करेल यावर क्रिकेट प्रेमींची नजर असणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील पहिली कसोटी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये आर अश्विनला इतिहास रचण्याची संधी आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 14, 2024 | 02:18 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आर अश्विन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये १६ ऑक्टोबरपासून कसोटी मालिका सुरुवात होणार आहे. भारत न्यूझीलंड यांच्यात टीम सामान्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात येणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा असणार आहे, भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. रँकिंग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारतामध्ये टीम इंडियाला पराभूत करणं संघासाठी एक आव्हान असणार आहे. आता भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कशाप्रकारे कामगिरी करेल यावर क्रिकेट प्रेमींची नजर असणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील पहिली कसोटी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये आर अश्विनला इतिहास रचण्याची संधी आहे. अनुभवी ऑफस्पिनर अश्विनला ३ विकेट्सची गरज आहे आणि जर त्याने पहिल्या कसोटीत तीन विकेट घेतल्या तर तो WTC इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरेल. सध्या आर अश्विनच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १८५ विकेट्स आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यांना तीन विकेट्सची गरज आहे. त्याने तीन विकेट घेतल्यास त्याच्या विकेट्सची संख्या १८८ होईल. अशाप्रकारे तो नॅथन लायनला मागे टाकेल आणि WTC इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना १६-२० ऑक्टोबर या दरम्यान खेळवली जाणार आहे. या सामन्याचे आयोजन एम चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात आले आहे. त्यानंतर या दोन्ही संघामधील दुसरा महामुकाबला २४-२८ ऑक्टोबर यादरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, आकाश. , जसप्रीत बुमराह (उपकर्णधार).

Web Title: R ashwin with the intention of breaking a record will team india beat new zealand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 02:18 PM

Topics:  

  • cricket
  • India Vs New Zealand
  • R Ashwin

संबंधित बातम्या

The Hundred : द हंड्रेड लीगच्या अंतिम फेरीत ओव्हल इन्व्हिन्सिबल्सला थेट प्रवेश, हे दोन्ही संघ खेळणार एलिमिनेटर सामना
1

The Hundred : द हंड्रेड लीगच्या अंतिम फेरीत ओव्हल इन्व्हिन्सिबल्सला थेट प्रवेश, हे दोन्ही संघ खेळणार एलिमिनेटर सामना

Photo : T20 क्रिकेटमध्ये 500+ विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज कोणते? नवीन सदस्य झाला क्लबमध्ये सामील
2

Photo : T20 क्रिकेटमध्ये 500+ विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज कोणते? नवीन सदस्य झाला क्लबमध्ये सामील

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 400+ धावा करणाऱ्या संघांमध्ये दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर, भारत कोणत्या क्रमांकावर?
3

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 400+ धावा करणाऱ्या संघांमध्ये दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर, भारत कोणत्या क्रमांकावर?

DPL 2025 : यश धुळ-आर्यन राणाच्या शानदार खेळीने जुनी दिल्लीला 104 धावांनी केलं पराभूत!
4

DPL 2025 : यश धुळ-आर्यन राणाच्या शानदार खेळीने जुनी दिल्लीला 104 धावांनी केलं पराभूत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.