फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Ratan Tata death news live updates : बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे फक्त उद्दोग इंडस्ट्रीमध्ये नाही तर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा खेळाडूंचे हृदय भरून आलं आहे. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच सर्वचजण भावुक झाले होते त्यामुळे सगळ्याच भारतामधील मोठमोठ्या खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये रोहित शर्मापासून ते नीरज चोप्राया सर्वच दिग्गज खेळाडूंनी या ज्येष्ठ उद्योगपती पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनावर अनेक क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने X वर लिहिले आहे की, “आम्ही भारताचे खरे रत्न, रतन टाटा जी गमावले आहे. त्यांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी असेल आणि ते आमच्या हृदयात जिवंत राहतील. ओम शांती.”
We have lost a true Ratan of Bharat, Shri Ratan Tata ji.
His life will be an inspiration for us all and he will continue to live in our hearts. Om Shanti 🙏🏼🌸 pic.twitter.com/CvTRS3VYXp— Virender Sehwag (@virendersehwag) October 9, 2024
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले आहे की, “श्री रतन टाटा जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले. तो एक दूरदर्शी होता आणि मी त्याच्याशी केलेले संभाषण कधीही विसरणार नाही. त्यांनी या संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. त्याच्या प्रियजनांना शक्ती मिळावी अशी मी प्रार्थना करतो. ओम शांती.”
I’m very sorry to hear about the passing of Shri Ratan Tata ji. He was a visionary, and I’ll never forget the conversation I had with him. He inspired this entire nation. I pray that his loved ones find strength. Om Shanti. 🙏
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) October 9, 2024
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर फोटो शेअर करून लिहिले आहे की, सोन्याचे हृदय असलेला माणूस. सर, तुमची आठवण कायमस्वरूपी स्मरणात राहील अशी व्यक्ती ज्याने इतर सर्वांचे भले करण्यासाठी खरोखर काळजी घेतली आणि आयुष्य जगले.
A man with a heart of gold. Sir, you will forever be remembered as someone who truly cared and lived his life to make everyone else’s better. pic.twitter.com/afbAbNIgeS
— Rohit Sharma (@ImRo45) October 10, 2024
RIP Sir 🙏 Satnam Waheguru 🙏 Ratan Tata ji will always be in our hearts as one of the builders of modern India.
His leadership, humility, and unwavering commitment to ethics and values set a benchmark that will continue to inspire generations. His legacy will forever be… pic.twitter.com/wVeyGXQ9Ct
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 9, 2024
Heartfelt condolences on the passing of Shri. Ratan Tata Ji. His remarkable leadership, global acquisitions, and philanthropic efforts have made a lasting impact on millions of lives. His legacy will forever inspire us. Rest in peace
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) October 9, 2024