Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याचा फॉर्म पाहून भारताचा दिग्गज माजी फिरकीपाटू रविचंद्रन अश्विन देखील अवाक झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 08, 2026 | 04:38 PM
What is all this, brother...? Ravichandran Ashwin was also left speechless after seeing Vaibhav Suryavanshi's spectacular performance.

What is all this, brother...? Ravichandran Ashwin was also left speechless after seeing Vaibhav Suryavanshi's spectacular performance.

Follow Us
Close
Follow Us:

Vaibhav Suryavanshi-Ravichandran Ashwin : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे. नुकत्याच दक्षिणनआफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. शेवटच्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने १२९ धावांची खेळी केली होती. दरम्यान, या १४ वर्षीय खेळाडूची कामगिरी बघून भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने सोशल मीडियावर एक विधान केले आहे.  त्याने वैभवची कामगिरी “असाधारण” अशी म्हटली आहे.

हेही वाचा : अंकुश भारद्वाज कोण आहे? अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आहे आरोप; वाचा नेमकं प्रकरण काय?

नेमकं काय म्हटला आश्विन?

अश्विनने सोशल मीडियावर लिहिले की, “X,” १७१(९५), ५०(२६), १९०(८४), ६८(२४), १०८(६१), ४६(२५), आणि १२७(७४). गेल्या ३० दिवसांत वैभव सूर्यवंशीचे देशांतर्गत आणि १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये या काही धावा आहेत. एन्ना ठांबी, इंदा आदि पोधुमा, इल्ला इनम कोंजम वेनुमा? (हे सगळं काय आहे भाऊ? हा नमुना पुरेसा आहे का, की तू पुढे जाणार आहेस?) वयाच्या १४ व्या वर्षी या मुलाने जे काही साध्य केले आहे ते शब्दांच्या पलीकडेचे आहे.” असे अश्विनने म्हटले आहे.

तसेच त्याने पुढे लिहिले आहे की, “अंडर १९ वर्ल्ड कप येत असून जिथे तो एक उत्कृष्ट फलंदाज होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून त्याच्या पहिल्या पूर्ण हंगामात संजूच्या मोठ्या शूजमध्ये प्रवेश करत आहे, वैभवचे पुढील चार महिने रोमांचक राहणार आहेत, जे त्याच्या स्वभावाबद्दल, भूकेबद्दल आणि चारित्र्याबद्दल सर्वकाही उघड करणार हे नक्की.”

171(95), 50(26), 190(84), 68(24), 108*(61), 46(25) & 127(74) today. These are just some of Vaibhav Suryavanshi’s scores in the last 30 days across domestic & U19 cricket. Enna thambi, indha adi podhuma, illa innum konjam venuma?
Translation ( what’s all this brother? Is this… pic.twitter.com/Udvb8HWiTn
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) January 7, 2026

हेही वाचा : ‘बुमराहच्या प्रोत्साहनामुळे दुखापतीतून…’, भारताच्या अष्टपैलू श्रेयंका पाटीलने केला मोठा खुलासा

वैभवची परदेशात शानदार कामगिरी

वैभव सुरवंशीने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत स्फोटक खेळी साकारल्या आहेत. वेगवेगळ्या खेळपट्ट्या आणि परिस्थितीत सातत्याने धावा काढत त्याने अंडर-१९ क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी एक मोठा दबदबा निर्माण केला आहे.

कर्णधार म्हणून  ठोकले शतक

१९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीने त्याच्या पहिल्या मोठ्या कामगिरीमध्ये वैभवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात ६३ चेंडूत शानदार शतक झळकवले.  त्याने १२७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० षटकार आणि ९ चौकारांची आतिषबाजी केली. त्याच्या खेळीने सामना भारताच्या बाजूने झुकला.

Web Title: Ravichandran ashwin expressed his surprise at vaibhav suryavanshis performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • IND vs SA U19
  • Ravichandran Ashwin
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs SA U19 : 19 वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्यात भारतच ‘सिकंदर’! दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा दणदणीत पराभव; वैभव मालिकेचा हीरो 
1

IND vs SA U19 : 19 वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्यात भारतच ‘सिकंदर’! दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा दणदणीत पराभव; वैभव मालिकेचा हीरो 

IND U19 vs SA U19: 2026 मध्येही वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ कायम! 63 चेंडूत ठोकले शतक
2

IND U19 vs SA U19: 2026 मध्येही वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ कायम! 63 चेंडूत ठोकले शतक

IND vs SA U-19 : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर केलं पराभूत! मालिका 2-0 ने केली नावावर
3

IND vs SA U-19 : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर केलं पराभूत! मालिका 2-0 ने केली नावावर

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक
4

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.