Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Jadeja Century: जड्डूची बॅट तळपली! रणजी ट्रॉफीत ठोकलं खणखणीत शतक, न्यूझीलंड दौऱ्याआधी दाखवला दम

Ravindra Jadeja hit Century In ranji Trophy against Chhattisgarh: २०२६-२७ रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र आपला पहिला सामना छत्तीसगडविरुद्ध खेळत आहे. सौराष्ट्रचा स्टार फलंदाज रवींद्र जडेजा उत्कृष्ट फलंदाजी करत शतक ठोकले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 12, 2026 | 03:05 PM
Ravindra Jadeja Century

Ravindra Jadeja Century

Follow Us
Follow Us:
  • जडेजाने रणजीत उडवला धुरळा
  • शतकासह सौराष्ट्रला सावरलं
  • आता नजर न्यूझीलंड दौऱ्यावर
Ranji Trophy 2026-27 Saurashtra vs Chhattisgarh: रणजी ट्रॉफी २०२६-२७ च्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचे सर्व स्टार खेळाडू सध्या न्यूझीलंड दौऱ्याची तयारी करत आहेत. दरम्यान आज छत्तीसगड आणि सौराष्ट्र यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी केली. टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजाने प्रभावी फलंदाजी करत शानदार शतक झळकावले आहे. सौराष्ट्रने आपल्या पहिल्या डावात ३९२ धावांचा भक्कम डोंगर उभा केला आहे. (Ravindra Jadeja hit Century In ranji Trophy against Chhattisgarh)

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?

रणजी ट्रॉफीमध्ये रवींद्र जडेजाची बॅट तळपली

रणजी ट्रॉफी एलिट गट ‘ब’ मध्ये सौराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात सामना खेळला जात आहे . प्रथम फलंदाजी करताना, सौराष्ट्र संघाने आपल्या पहिल्या डावात ३९२ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाने संघासाठी २०९ चेंडूंचा सामना करत १०२ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे १६ वे शतक आहे. यादरम्यान त्याने सात चौकार मारले. शानदार शतक झळकावून जडेजाने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य सिद्ध केले आहे. बॅटने केलेल्या शानदार कामगिरीनंतर, रवींद्र जडेजा आता गोलंदाजीनेही आपली छाप पाडण्याच्या प्रयत्नात असेल

याव्यतिरिक्त, सलामीवीर चिराग जानीने १४८ चेंडूंमध्ये ८३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने १२ चौकार आणि तीन षटकार मारले.यष्टीरक्षक-फलंदाज हरविक देसाईने महत्त्वपूर्ण २० धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जय गोहिलनेही ३१ धावा केल्या. प्रेरक मांकडनेही १५० चेंडूंमध्ये १२९ धावा केल्या. ८६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना मांकडने १५ चौकार आणि १ षटकार मारून सौराष्ट्रला पहिल्या डावात ३९२ धावा करण्यास मदत केली.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी जडेजाची दावेदारी

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही जडेजाने चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सपशेल अपयशी ठरला. ज्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकून जडेजाने निवड समितीला एक मोठा संकेत दिला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर जडेजा महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

देव आदित्य सिंगने छत्तीसगडसाठी घेतले पाच विकेट्स

छत्तीसगडचा गोलंदाज देव आदित्य सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने २४ षटकांत ६७ धावा दिल्या आणि पाच फलंदाजांनी तंबूत पाठवले. रुद्र प्रताप आणि धर्मेंद्रसिंह जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. संदीप वॉरियरनेही एक विकेट घेतला.

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

Web Title: Ravindra jadeja century ranji trophy saurashtra vs chhattisgarh pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • ranji trophy 2026
  • Ravindra Jadeja

संबंधित बातम्या

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर
1

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.