Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru Stampede: हे कसले सेलिब्रेशन? चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मृत्यूचे तांडव, तरीही RCB चा विजयी सोहळा सुरूच

बंगळुरूत आरबीसीचा विजयी सोहळा सुरु आहे. मात्र यामध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये २५ जण अस्वस्थ असल्याचे समजते आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2025 | 07:10 PM
Bengaluru Stampede: हे कसले सेलिब्रेशन? चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मृत्यूचे तांडव, तरीही RCB चा विजयी सोहळा सुरूच
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू: काल अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना खेळवला गेला. यामद्ये विराट कोहलीच्या बंगलोर संघाने विजेतेपद पटकावले आहे. आज त्याच निमित्त बंगळुरूत आरबीसीचा विजयी सोहळा सुरु आहे. मात्र यामध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये २५ जण अस्वस्थ असल्याचे समजते आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मृत्यूचे तांडव सुरु असून देखील आतमध्ये आरसीबीचा विजयी सोहळा सुरु आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचे म्हटले जात आहे.

आज आरसीबीचा संघ आपल्या होमपीचमध्ये दाखल झाला. तब्बल १८ वर्षांनी विराट कोहलीचे आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी सोशल आयोजित करण्यात आला होता. मात्र ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर येण्यासाठी स्टेडियमबाहेर हजारोंची गर्दी झाली होती.

स्टेडियमवर इतक्या मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती कि पोलिसांना स्टेडियमचे दरवाजे बंद करावे लागले. मात्र या मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त नागरिक अस्वस्थ असल्याचे समजते आहे. मात्र बाहेर हे सगळे सुरु असताना देखील स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सेलिब्रेशन सुरुच होते. त्यामुळे खेकसले सेलिब्रेशन आहे? असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका आता होत आहे. की बाहेर चेंगराचेंगरी होऊन अनेक जणांचा जीव गेला आहे हि बातमी आत पोहोचली नव्हती अशी चर्चा सुरु झाली आहे.

RCB IPL winning rally : RCB च्या विजयी रॅलीत अनर्थ: गर्दीचा ताबा सुटून चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू..

बंगळुरूमध्ये पोहचताच भव्य स्वागत

काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब संघाचा ६ धावांनी पराभव केला.  या विजयासह आरसीबीने तब्बल १८ वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. विजयानंतर संघ बुधवारी दुपारी बेंगळुरूला पोहोचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विमानतळावर आला तेव्हा विमानतळाबाहेर उभ्या असणाऱ्या चाहत्यांनी आरसीबी संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. विमानतळाबाहेर चाहत्यांची संख्या इतकी होती की पोलिसांची देखील रस्ता मोकळा करताना दमछाक झाली. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील संघ विमानतळावर पोहचताच राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संघाचे स्वागत केले.

आरसीबी पहिल्यांदाच आयपीएल टायटल पटकावले

आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता ठरला  आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली.  प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून   रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी  ठरला.

 

Web Title: Rcb team virat kohli continue celebration after stampede at chinnaswamy stadium ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • Chinnaswamy Stadium
  • IPL 2025
  • RCB
  • Stampede Alert

संबंधित बातम्या

Karur Stampede : करूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 39 जणांचा मृत्यू तर 50 पेक्षा अधिक जण जखमी
1

Karur Stampede : करूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 39 जणांचा मृत्यू तर 50 पेक्षा अधिक जण जखमी

TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…
2

TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…
3

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…

Virat Kohli: बंगळूरु चेंगराचेंगरीवर विराट कोहलीने 3 महिन्यांनंतर मौन सोडले, म्हणाला- “आनंदाचा क्षण एका दुःखद….”
4

Virat Kohli: बंगळूरु चेंगराचेंगरीवर विराट कोहलीने 3 महिन्यांनंतर मौन सोडले, म्हणाला- “आनंदाचा क्षण एका दुःखद….”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.