Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs DC : Bhuvneshwar Kumar एक्सप्रेस सुसाट! पीयूष चावलाचा खास विक्रम काढला मोडीत, असे करणारा बनला एकमेव गोलंदाज.. 

यपीएल 2025 मध्ये काल झालेल्या ४६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक खास कामगिरी करून दाखवली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 28, 2025 | 02:49 PM
RCB vs DC: Bhuvneshwar Kumar Expresses Well! He broke Piyush Chawla's special record, becoming the only bowler to do so..

RCB vs DC: Bhuvneshwar Kumar Expresses Well! He broke Piyush Chawla's special record, becoming the only bowler to do so..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs DC : आयपीएल 2025 मध्ये काल झालेल्या ४६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजय मिळवला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावरच 6 विकेट्सने पराभूत केले आहे.   दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्रथम  फलंदाजी करत १६२ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहली आणि कृणाल पंड्या यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीवर विजय मिळवला आहे. या विजयासह आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक खास कामगिरी करून दाखवली आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

भुवनेश्वर कुमारने पीयूष चावलाला मागे टाकत ही कामगिरी करून दाखवली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध भुवनेश्वर कुमारने चार ओव्हर मध्ये ३३ धावा देत तीन बळी मिळवले.  या सामन्यात भुवनेश्वरने केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा या महत्वाच्या फलंदाजांना   बाद केले. त्याने तीन बळी घेऊन हा विक्रम स्थापित केला.

हेही वाचा : MI vs LSG : ‘आमचा मुलगा मनोरंजनाचा विषय नाही..’, यॉर्करकिंग बुमराहची पत्नी Sanjana Ganesan चा संताप अनावर, नेमकं काय घडलं?

पीयूष चावलाचा मोडला विक्रम

१७ व्या षटकात आशुतोषला बाद करून भुवनेश्वरने लेग-स्पिनर पीयूष चावलासह १९२ बळींची बरोबरी केली. त्यानंतर भुवनेश्वरने स्टब्सला बाद करून चावलाला मागे टाकले. भुवनेश्वरच्या नावावर आता १८५ सामन्यांमध्ये १९३ बळी जमा आहेत. पीयूष चावलाने १९२ सामन्यांमध्ये १९२ बळी घेण्याची कामगिरी केली होती.

सर्वाधिक विकेट्स घेऊन  चहल अव्वल स्थानी

सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत युजवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे.  त्याने १६९ सामन्यांमध्ये २१४ विकेट्स घेतल्या आहेत.  फिरकीपटूंचे वर्चस्व असणाऱ्या आयपीएलच्या टॉप पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. सुनील नारायण १८७ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे, तर रविचंद्रन अश्विन १८५ विकेट्ससह या यादीत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.

हेही वाचा : Shoaib Akhtar वर कारवाईचा बडगा! Pahalgam Terrorist Attack नंतर भारताने घेतला ‘हा’ कठोर निर्णय…

भुवनेश्वरने या आयपीएलमध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यांमध्ये त्याने १२ विकेट्स घेतल्या आहेत. आरसीबी या हंगामात शानदार कामगिरी करता आहे. दिल्ली कॅपिटल्सला हरवून आरसीबी संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहचला आहे.  या विजयात भुवनेश्वर कुमारने तीन विकेट्स घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भुवनेश्वर कुमार आतापर्यंत तीन फ्रँचायझींसाठी खेळला आहे. ज्यामध्ये तो पुणे वॉरियर्स इंडिया, सनरायझर्स हैदराबाद आणि आता आरसीबीकडून खेळत आहे. भुवनेश्वरने सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वाधिक ११ हंगाम खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने संघाला एक वेळ विजेता होण्यास मोठी मदत केली आहे.

 

Web Title: Rcb vs dc bhuvneshwar kumar breaks piyush chawlas special record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IPL 2025
  • RCB vs DC

संबंधित बातम्या

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
1

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
2

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   
3

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   

चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट! IPL च्या ट्राॅफीची परतफेड पडली महागात
4

चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट! IPL च्या ट्राॅफीची परतफेड पडली महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.