स्विंगचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुवनेश्वर कुमारला जर आणखी एक संधी मिळाली, तर तो आजही आपल्या स्विंग होणाऱ्या चेंडूंनी मोठ्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. करणार का टीम इंडियात कमबॅक?
गुजरात टायटन्सकडून सलामीला खेळण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. मात्र या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जोडीला गुजरातला चांगली सुरुवात करून दिली नाही.
आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. फायनल असल्यामुळे अहमदाबादमध्ये चाहते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
RCB Vs SRH: यंदा भुवनेश्वर कुमार 'पर्पल कॅप'च्या शर्यतीतही आहे. त्याने आतापर्यंत 13 सामन्यांत 24 4विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत 99 विकेट्स घेतल्या आहेत.
पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगची विकेट घेतली.
आर. आश्विनने या मागणीनंतर बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. भुवनेश्वर कुमारला निवडकर्ते भारतीय संघात पुनरागमनाची संधी देणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
भुवनेश्वर कुमार हा आरसीबीचा वेगवान गोलंदाज आहे. सध्या भुवनेश्वर कुमार जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएल 2026 एक नवा रेकॉर्ड रचला आहे.
आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तीन बळी घेत एक मोठा टप्पा गाठला. असे करणारा पहिला बॉलर ठरलाय
आजच्या सामन्यात आरसीबीने भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमारने जबरदस्त स्पेल टाकला. पॉवर प्लेमध्येच भुवनेश्वर कुमारने दिल्ली कॅपिटल्सला जोरदार धक्के दिले. आज त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे.
आरसीबीने आज अत्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने पॉवर प्लेमध्ये दिल्लीची दाणादाण उडवली. भुवनेश्वर कुमारने अत्यंत अचूक गोलंदाजी करत तीन विकेट्स पटकवल्या.
विराटच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा सामना करत आहे. नेटमध्ये सराव करताना, भुवीने टाकलेल्या एका चेंडूने कोहलीचा तोल पूर्णपणे…
टी-२० आशिया कप तिसऱ्यांदा आयोजित केला जाणार आहे. आशिया कप आतापर्यंत टी-२० स्वरूपात दोनदा खेळला गेला आहे आणि त्या दोन स्पर्धांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पाच गोलंदाजांबद्दल जाणून घ्या. टॉप ५…
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्याच्या कसोटी सामन्यात ३ कसोटी सामने खेळणाऱ्या बुमराहवर आता टीका होऊ लागली आहे. यावेळी मात्र भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बुमराहची पाठराखण केली आहे.
आता सध्या रिंकु सिंह यांच्या साखरपुड्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भारताचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा डान्स करताना दिसत आहे.
यपीएल 2025 मध्ये काल झालेल्या ४६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक खास कामगिरी करून दाखवली आहे.