काल आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला केवळ 75 रन्समध्ये गुंडाळले.
IPL 2026 च्या ३९ व्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यानंतर RCB प्लेऑफच्या शर्यतीत भक्कम स्थितीत दिसत असली तरी, दिल्ली कॅपिटल्ससाठी मात्र पुढील वाटचाल अधिक खडतर असणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या २६ व्या सामन्यात, हिरवी जर्सी परिधान करून आरसीबी संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात उतरला. ही जर्सी आरसीबीच्या संघाने का घातली आहे समजून घ्या
RCB विरुद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेशच्या नाकाला दुखापत झाली. मुकेश कुमार लगेचच फिजिओसोबत मैदानाबाहेर गेला. या डावात मुकेशने दिल्लीसाठी एक बळी घेतला
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी केली. दरम्यान विराट कोहली 19 रन्स वर असताना लुंगी एनगिडीने त्याची विकेट पटकावली.
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी विरुद्ध डीसी आतापर्यंत 33 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये आरसीबीने 20 तर दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सध्यातरी आरसीबीचे पारडे मजबूत दिसून येत आहे.
५ फेब्रुवारी रोजी महिला प्रीमियर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्सने पराभव करून डब्ल्यूपीएल २०२६चे जेतेपद जिंकले. या विजयावर विराट कोहलीने आरसीबी संघाचे अभिनंदन…
महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 6 विकेट्सने पराभव करून महिला प्रीमियर लीग २०२६ चे जेतेपद जिंकले आहे. आरसीबीची कर्णधार स्मृति मानधनाने…
महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत आरसीबीसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर दिल्ली कडून खेळताना कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सने अर्धशतक ठोकले आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामान्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला…
महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामन्यात सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असणार आहेत. हे दोन्ही संघ या चालू हंगामात चांगलेच फॉर्ममध्ये आहेत.
RCB ने शानदार कामगिरी केली आणि सामना ८ विकेट्सने जिंकला. दिल्लीकडून शफाली वर्माने शानदार अर्धशतक झळकावले, तर RCB कडून स्मृती मानधनाने कहर केला आणि तिचे शतक 4 धावांनी हुकले जाणून घ्या…
सध्या सहा संघामध्ये या प्लेऑफच्या शर्यतीत रस्सीखेच सुरु आहे. सध्या कालच्या दोन्ही सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे, आता कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
यपीएल 2025 मध्ये काल झालेल्या ४६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक खास कामगिरी करून दाखवली आहे.
आयपीएल २०२५ च्या २४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा त्याच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सकडून १३ चेंडू शिल्लक असताना ६ विकेटने पराभव पत्करावा लागला. आरसीबीच्या नावावर एक अतिशय लज्जास्पद विक्रम…
आता विराट कोहलीच्या संर्दभात मोठी अपडेट समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की विराट कोहलीने 300 कोटींची ऑफर नाकारली आहे. नक्की प्रकरण काय आहे यासंर्दभात सविस्तर वाचा.
आयपीएल 2025 च्य हंगामातील २४ व्या सामन्यात काल (१० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या सामन्यात दिल्लीचा स्टार खेळाडू केएल राहुलने दमदार अर्धशतक साकारले. त्यावर त्याने प्रतिक्रिया…
आयपीएल २०२५ या हंगामातील २४ वा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या सामन्यात विपराज निगमने दिल्लीच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
दिल्ली कॅपिटल्सचा हा स्पर्धेतील चौथा विजय आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा दुसरा पराभव आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर ६ विकेट्सने केला पराभव.