Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs SRH : ज्याला टीम इंडियाने दाखवला बाहेरचा रस्ता, त्या Bhuvaneshwar Kumar ने रचला इतिहास; वाचा सविस्तर…

आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनराइझर्स हैदराबादने ४२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात बंगळुरूच्या भुवनेश्वर कुमारने एक इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 24, 2025 | 11:25 AM
RCB vs SRH: Bhuvaneshwar Kumar created history after Team India showed him the way out; Read in detail...

RCB vs SRH: Bhuvaneshwar Kumar created history after Team India showed him the way out; Read in detail...

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs SRH : आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला  सनराइझर्स हैदराबादकडून ४२ धावांनी पराभूत व्हावे लागले आहे. हा सामना लखनऊच्या श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या संघाने ६ गडी गमावत २३१  धावा केल्या होत्या. या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ १८९ धावांतच गारद झाला. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभव जरी स्वीकारावा लागला तरी बंगळुरुच्या वेगवान गोलंदज भुवनेश्वर कुमारने एक विक्रम रचला आहे.

वेगवान गोलंदज भुवनेश्वर कुमारने असा पराक्रम केला आहे. जो कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने पहिल्यांदाच करण्यात आला  आहे. भुवनेश्वर कुमार हा भारतातील टी-२० क्रिकेटमध्ये २५० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. भारतात टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम पियुष चावलाच्या नावावर आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये २८९ विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर युजवेंद्र चहल २८७ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमारने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४ षटकांत ४३ धावा देत एक बळी घेतला. त्याने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेत हा इतिहास रचला आहे.

हेही वाचा : SRH vs RCB : एकना क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजाचा बोलबाला, SRH ने RCB ला 42 धावांनी केले पराभूत

भुवनेश्वर कुमारचे टी२० कारकीर्द आणि विक्रम

भुवनेश्वर कुमारच्या टी-२० कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर,  या तो ३०५ सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने ३२२ विकेट्स घेतल्या आहेत. या खेळाडूचा इकॉनॉमी रेट देखील कमी म्हणजे ७.३२ राहिला आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे कुमार पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करतो, तरीही तो संघासाठी खूप फायदेशिर ठरतो. आयपीएलमध्ये  भुवनेश्वर कुमारने १८७ सामन्यांमध्ये १९४ विकेट्स मिळवल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार टीम इंडियामधून डच्चू

भुवनेश्वर कुमार मागील तीन वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. भुवनेश्वर टीम इंडियाकडून शेवटचा सामना २०२२ मध्ये खेळला होता, तेव्हापासून भुवीचे संघात पुनरागमन झाले नाही. दुखापतीने त्याला ग्रासले आणि त्याचा खेळ बिघडत गेला. पण त्याच्या चांगल्या कामगिरीनंतरही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.  तरी देखील हा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये त्याची कमाल दाखवत आहे.

हेही वाचा : Jasprit Bumrah : असा कारनामा करणारा जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू! आकडे पाहून बसेल धक्का

सामन्याची स्थिति…

आयपीएलच्या ६५ व्या सामन्यात सनराइझर्स हैदराबादने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला ४२ धावांनी पराभूत केले. हा सामना लखनऊच्या श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादने इशान किशनने ९४ धावांच्या जोरावर २३१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ केवळ १८९ धावांच करू शकला.

Web Title: Rcb vs srh bhuvaneshwar kumar created history against srh read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 07:38 AM

Topics:  

  • Bhuvaneshwar Kumar
  • IPL 2025
  • Rajat Patidar
  • RCB vs SRH
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
1

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
2

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

विराट-रोहित नाही, श्रेयस अय्यरही बाहेर; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा!
3

विराट-रोहित नाही, श्रेयस अय्यरही बाहेर; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा!

 Duleep Trophy Final सामन्यात मध्य झोनच्या रजत पाटीदारचा शतकी तडाखा! भारतीय संघात परतण्याची आशा बळावली 
4

 Duleep Trophy Final सामन्यात मध्य झोनच्या रजत पाटीदारचा शतकी तडाखा! भारतीय संघात परतण्याची आशा बळावली 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.