गुणतालिकेमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या पराभवानंतर आरसीबीच्या संघाला नुकसान सहन करावे लागले आहे. BCCI ने आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यांच्यावर कारवाई केली आहे.
आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनराइझर्स हैदराबादने ४२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात बंगळुरूच्या भुवनेश्वर कुमारने एक इतिहास रचला आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पहिले फलंदाजी करत बंगळुरूच्या संघासमोर 232 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यामध्ये हैदराबादच्या सर्व खेळाडूंनी बंगळुरूच्या सर्व गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली आहे.
आजच्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार जितेश शर्मा याने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ पहिल्या स्थानावर कब्जा करण्यासाठी प्रयत्न करेल.