Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB W vs UPW W LIVE SCORE : RCB ने TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय! UP वॉरियर्स करणार फलंदाजी 

आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 12, 2026 | 07:17 PM
RCB W vs UPW W LIVE SCORE: RCB won the toss and elected to bowl! UP Warriors will bat.

RCB W vs UPW W LIVE SCORE: RCB won the toss and elected to bowl! UP Warriors will bat.

Follow Us
Close
Follow Us:

RCB W vs UPW W : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने येणार आहेत.  नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यूपी वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या हंगामात विजयी सुरूवात केली असून यूपी वॉरियर्सला मात्र पहिल्या विजयाच्या शोधात आहे.

हेही वाचा : IND vs NZ ODI Series : केएल राहुलचा मोठा धमाका! विराट कोहली धोबीपछाड देत रचला इतिहास; आता एमएस धोनीचा ‘हा’ विक्रम रडावर

टॉस जिंकल्या नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाने प्रतिक्रिया देत म्हटले की, “आम्ही आज प्रथम क्षेत्ररक्षण करू इच्छितो. आम्ही पाहिले आहे की डावाच्या उत्तरार्धात दव पडतो, आणि आम्ही मागील सामना देखील लक्ष्याचा पाठलाग करून जिंकला होता. डीवाय पाटील मैदान हे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अनुकूल असे आहे, कोणतीही धावसंख्या पुरेशी नसते, तुम्ही किती धावांचा पाठलाग करत आहात हे माहित असणे नेहमीच सोपे असते. नादिनने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आम्हाला खूप मदत केली, हे योगदानाबद्दल आहे आणि आम्ही सर्वजण योगदान देऊ इच्छितो. एक बदल – प्रेमाच्या जागी गौतमी संघात आली आहे.”

टॉस गमावणारी यूपी वॉरियर्स संघाची कर्णधार मेग लॅनिंगने म्हटले की, “आम्हीही प्रथम क्षेत्ररक्षणच निवडले असते. आम्ही एकत्र एक चांगला आठवडा घालवला आहे, पहिला आठवडा थोडा धावपळीचा असतो. आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही.”

हेही वाचा : WPL 2026 मध्ये प्रेक्षकांना नो एंट्री! BCCI च्या निर्णयाने आश्चर्य व्यक्त; ‘हे’ कारण आले समोर…

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): किरण नवगिरे, मेग लॅनिंग (क), फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), डिआंड्रा डॉटिन, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना, शिखा पांडे, क्रांती गौड

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), दयालन हेमलता, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल

Web Title: Rcb w vs upw w live score rcb won the toss and elected to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Meg Lanning
  • Smriti Maandhana

संबंधित बातम्या

IND w vs AUS W, 3rd T20I : भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय! तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव 
1

IND w vs AUS W, 3rd T20I : भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय! तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.