• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • No Spectators Will Be Allowed At Wpl 2026 Bccis Decision

WPL 2026 मध्ये प्रेक्षकांना नो एंट्री! BCCI च्या निर्णयाने आश्चर्य व्यक्त; ‘हे’ कारण आले समोर…

१५ जानेवारी रोजी महानगरपालिकांची निवडणूक होणार असल्यामुळे महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२६ चे आगामी तीन सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर प्रेक्षकांशिवाय खेळले जाणार आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 12, 2026 | 06:05 PM
No entry for spectators in WPL 2026! BCCI's decision sparks surprise; 'this' reason has come to light...

स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर(फोटो -सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

No entry for spectators for 3 WPL matches : महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १५ जानेवारी रोजी महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२६ चे आगामी तीन सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर प्रेक्षकांशिवाय खेळले जाण्याची शक्यता आहे. १४, १५ आणि १६ जानेवारी रोजी होणारे डब्ल्यूपीएल सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जाणार आहेत.

ईएसपीएनक्रिकइन्फोमधील एका वृत्तानुसार, स्थानिक पोलिसांकडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवण्यात आले आहे की,  १५ जानेवारी रोजी निवडणुकीच्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा प्रदान करता येणार नाही. याव्यतिरिक्त, १४ जानेवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आणि १६ जानेवारी रोजी गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND vs NZ ODI Series : केएल राहुलचा मोठा धमाका! विराट कोहली धोबीपछाड देत रचला इतिहास; आता एमएस धोनीचा ‘हा’ विक्रम रडावर 

‘या’ सामन्यांची तिकिटे उपलब्ध नाहीत

मागील वर्षी २९ नोव्हेंबर रोजी WPL चे वेळापत्रक जाहीर केले गेले होते. तर १५ डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर लगेचच WPL समितीला याची माहिती देण्यात आल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. तथापि, बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हे तीन सामने सध्या WPL तिकीट प्लॅटफॉर्मवर देखील सूचीबद्ध करण्यात आलेले नाहीत.

१७ जानेवारी रोजी होणार दोन सामने

१७ जानेवारी रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी यांच्यातील डबल-हेडर सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी तिकिटे विकली जात आहेत. लीगच्या दुसऱ्या भागात खेळण्यासाठी संघ वडोदरा येथे जाण्यापूर्वी हे सामने अंतिम सामने असणार आहेत.जर ही योजना लागू झाली तर केवळ प्रेक्षकच नाही तर खेळाडू देखील निराश होण्याची शक्यता आहे. डीवाय पाटील स्टेडियम हे महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठी अनधिकृत होम ग्राउंड मानले जात आहे.

हेही वाचा : IND vs NZ : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ नकोशा मार्गावर ‘किंग’ कोहली! विराट आठव्यांदा ‘नर्व्हस नाइन्टीज’चा झाला शिकार; वाचा सविस्तर

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी म्हणाली होती की, “जेव्हा तुम्ही मैदानावर याल तेव्हा आम्हाला शेवटचा झेल कुठे घेतला होता आणि काय घडले हे नक्की आठवत असते. २० वर्षांनंतर देखील जेव्हा आम्ही परत येऊ, तेव्हा आम्हाला ते आठवणार आहे.” आतापर्यंतचे बहुतेक डब्ल्यूपीएल सामने विकले गेले असून  जर हा निर्णय लागू झाला तर चाहत्यांसाठी आणि खेळाडूंसाठी एक मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: No spectators will be allowed at wpl 2026 bccis decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • bcci
  • WPL 2026

संबंधित बातम्या

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी
1

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

राजीव शुक्ला संतापले, पाकिस्तान टीव्हीच्या बनावट व्हिडिओवर केली टीका! ‘AI युक्तीला’ दिले चोख प्रत्युत्तर
2

राजीव शुक्ला संतापले, पाकिस्तान टीव्हीच्या बनावट व्हिडिओवर केली टीका! ‘AI युक्तीला’ दिले चोख प्रत्युत्तर

T20 World Cup 2026 : बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना त्यांच्या पत्नींसोबत राहण्यास केली मनाई, वाचा सविस्तर
3

T20 World Cup 2026 : बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना त्यांच्या पत्नींसोबत राहण्यास केली मनाई, वाचा सविस्तर

BCCI’s annual contract announcement ! ‘रो-को’ला बसला आर्थिक फटका; बोर्डाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर यादी 
4

BCCI’s annual contract announcement ! ‘रो-को’ला बसला आर्थिक फटका; बोर्डाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर यादी 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केवळ ओठांचा स्पर्श नाही…! Kiss Day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

केवळ ओठांचा स्पर्श नाही…! Kiss Day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

Feb 13, 2026 | 05:30 AM
भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

Feb 13, 2026 | 04:15 AM
चॉकलेट आरोग्यासाठी हेल्दी की अनहेल्दी? किती प्रमाण खावे? फायदाही असतो का!

चॉकलेट आरोग्यासाठी हेल्दी की अनहेल्दी? किती प्रमाण खावे? फायदाही असतो का!

Feb 13, 2026 | 04:15 AM
निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

Feb 13, 2026 | 12:30 AM
PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

Feb 12, 2026 | 11:45 PM
IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

Feb 12, 2026 | 10:45 PM
Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Feb 12, 2026 | 10:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.