स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 मध्ये मुंबईत झाला. तिचे कुटुंब आधीपासूनच क्रिकेट क्षेत्राशी जोडलेले होते. तिचे वडील आणि भू दोघेही क्रिकेट खेळत असत. त्यामुळे लहानपणापासून स्मृतीला देखील क्रिकेट खेळण्याची…
दुसऱ्या डावात भारतीय महिला क्रिकेट संघाने स्मृती मंधानाने 70, शेफाली वर्माने 33 तर यास्तिका भाटीयाने शानदार शतक लगावले. यास्तिका भाटीया शानदार 113 रन्सची खेळी केली.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने इंग्लंडविरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. तिने या खेळीसह आपल्या शिरपेचात एक मनाचा तुरा रोवला आहे.
भारत पाकिस्तान सामना सुरू असताना सचिन तेंडुलकर विमान प्रवासात असल्याचे समोर आले. मात्र भारताचा संघ जिंकला आहे हे कळताच सचिन तेंडुलकरने सोशल मिडियावर एक खास पोस्ट शेयर केली आहे. यात…
भारतीय संघाने भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यात तीन सामन्यांची T20I मालिका खेळवण्यात आली होती. अॅडलेडमध्ये खेळला गेलेला या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला.
५ फेब्रुवारी रोजी महिला प्रीमियर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्सने पराभव करून डब्ल्यूपीएल २०२६चे जेतेपद जिंकले. या विजयावर विराट कोहलीने आरसीबी संघाचे अभिनंदन…
महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 6 विकेट्सने पराभव करून महिला प्रीमियर लीग २०२६ चे जेतेपद जिंकले आहे. आरसीबीची कर्णधार स्मृति मानधनाने…
महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामान्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला…
महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामन्यात सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असणार आहेत. हे दोन्ही संघ या चालू हंगामात चांगलेच फॉर्ममध्ये आहेत.
आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये १८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यापूर्वी आरसीबी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
WPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला गेला. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने १५ धावांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा पराभव केला.
महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमनेसामने आले आहेत. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
स्मृती मानधनाची फसवणूक केल्याचा आणखी एक गंभीर आरोपही केला आहे. विद्यानच्या आरोपांमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आणि आता पलाश यांनी मानेविरुद्ध १० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केल्याचे जाहीर केले आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात टॉस गमावून प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्लीसमोर ११० धावांचे लक्ष्य दिले आहे.
Palash Muchhal fraud Case: गायक पलाश मुच्छलवर सांगलीतील तरुणाची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. स्मृती मानधनासोबतचा विवाह मोडल्यानंतर पलाशच्या अडचणीत भर पडली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत…
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करत गुजरात जायंट्ससमोर १७९ धावांचे आव्हान दिले आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर १२ व्या सामन्यात गुजरात जायंट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १६७ धावांचे लक्ष्य दिले आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या नाणेफेकीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.