Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केकेआरच्या ताफ्यात असताना रिंकूला सहन करावा लागला अन्याय; आर. अश्विनने एक किस्सा सांगत जगासमोर आणली मोठी घटना, वाचा सविस्तर

टीम इंडियाचा युवा खेळाडू रिंकू सिंह याने दमदार खेळी करीत सर्वांना खूश केले आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा रिंकू असून टीम इंडियासाठी परत एकदा धावून आला. मात्र, याच रिंकूसोबत केकेआरमध्ये असताना असे काही घडले जे एकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 19, 2024 | 08:42 PM
केकेआरच्या ताफ्यात असताना रिंकूला सहन करावा लागला अन्याय; आर. अश्विनने एक किस्सा सांगत जगासमोर आणली मोठी घटना, वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेली टी-20 मालिका रोहित अँड कंपनीने खिशात घातली. तिन्ही सामने जिंकत अफगाणिस्तान संघाला व्हाईटवॉश दिला. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इडियाची ही शेवटची मालिका होती. आता आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरच संघ निवडला जाणार यात काही शंका नाही. या मालिकेत रिंकू सिंहने छाप पाडत टी-20 वर्ल्ड कप संघातील आपली जागा जवळपास पक्की केली आहे. रिंकूने शेवटच्या सामन्याता दमदार अर्धशतकी खेळी करत फिनिशर असल्याचं दाखवून दिलं. सर्वत्र रिंकूचं कौतुक सुरू असताना आर. अश्विन याने मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाला आर. अश्विन?
आर. अश्विन याने रिंकूचं कौतुक केलं असून एक मोठी गोष्ट सांगितली. जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. रिंकू केकेआरध्ये असताना सूरूवातीला त्याल नेटमधील सरावावेळी ना बॉलिंग ना बॅटींग दिली जायची. त्याला सराव करण्याचीही नेटमध्ये संधी मिळत नव्हती. नेट्समधील बॉल उचलून तो गोलंदाजांकडे देत असल्याचं अश्विनने सांगितलं.

मी रिंकूला उजव्या हाताचा धोनी समजतो. धोनी आणि त्याची तुलना होऊ शकत नाही कारण धोनी मोठा खेळाडू आहे. मात्र रिंकू हा धोनीसारखा संयमी आहे. यूपसाठी त्याने एकसारख्या धावा केल्या. त्यानंतर आपलं संघामधील स्थान पक्क केलं असल्याचं आर. अश्निन म्हणाला.

दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाच्या चार विकेट गेल्या होत्या. त्यावेळी मैदानात रोहित शर्माने एकट्याने एक बाजू लावून धरली होती. गडी दबावात आला तेव्हा त्याच्याकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या. रिंकूनेही कोणाला नाराज केलं नाही. कॅप्टनसोबत मैदानात टिकून राहून दुसऱ्या बाजूने लढत होता. रिंकूने या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये सलग तीन षटकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

Web Title: Rinku suffered injustice while in kkr fleet r ashwin brought a big incident to world by telling an anecdote read in detail nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2024 | 08:40 PM

Topics:  

  • Rinku Singh
  • T20 series

संबंधित बातम्या

IND VS PAK Asia Cup 2025 Final : पाकिस्तानचा डाव गडगडला; भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य; कुलदीपच्या 4 विकेट्स 
1

IND VS PAK Asia Cup 2025 Final : पाकिस्तानचा डाव गडगडला; भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य; कुलदीपच्या 4 विकेट्स 

IND VS PAK Asia Cup 2025 Final : अंतिम सामन्यापूर्वी भारताला झटका! हार्दिक पंड्या संघाबाहेर; सूर्याने स्पष्टच सांगितले…
2

IND VS PAK Asia Cup 2025 Final : अंतिम सामन्यापूर्वी भारताला झटका! हार्दिक पंड्या संघाबाहेर; सूर्याने स्पष्टच सांगितले…

Asia cup 2025 Final match : महामुकाबल्यास सुरवात! भारताचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय; पाकिस्तान करणार फलंदाजी
3

Asia cup 2025 Final match : महामुकाबल्यास सुरवात! भारताचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय; पाकिस्तान करणार फलंदाजी

NZ vs AUS T20 Series : न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या संघात पाच मजबूत ऑलराऊंडरची एंन्ट्री, अ‍ॅलेक्स कॅरीचेही पुनरागमन
4

NZ vs AUS T20 Series : न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या संघात पाच मजबूत ऑलराऊंडरची एंन्ट्री, अ‍ॅलेक्स कॅरीचेही पुनरागमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.