Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL मध्ये खळबळ! 27 कोटींचा डाव फिस्कटला; LSG च्या फ्लॉप शो नंतर Rishabh Pant ने सोडले कर्णधारपद

लखनौचा संघ आता पुनर्रचनेच्या  प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे. ऋषभ पंतने स्वतः पदमुक्त करण्याचा विनंती केली होती. आम्ही त्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहोत, असे संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2026 | 06:08 PM
IPL मध्ये खळबळ! 27 कोटींचा डाव फिस्कटला लखनौच्या पडझडीनंतर Rishabh Pant ने सोडले LSG चे कर्णधारपद

IPL मध्ये खळबळ! 27 कोटींचा डाव फिस्कटला लखनौच्या पडझडीनंतर Rishabh Pant ने सोडले LSG चे कर्णधारपद

Follow Us
Close
Follow Us:

ऋषभ पंतणे सोडले लखनौचे कर्णधारपद
आयपीएल 2026 मध्ये लखनौची अत्यंत खराब कामगिरी 
वैयक्तिक कामगिरीत देखील ऋषभ पंत ठरला अपयशी

Rishabh Pant: आयपीएल 2026 चा हंगाम संपत आला आहे. आज क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. यंदा लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर होता. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौच्या संघाची कामगिरी चांगली ठरली नाही. अखेर ऋषभ पंतने लखनौच्या संघाचे कर्णधारपद सोडल्याचे समोर आले आहे.

आयपीएल 2026 मध्ये लखनौच्या संघाला आणि कर्णधार म्हणून ऋषभ पंतला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. दोघांसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. ऋषभ पंतने स्वतःहून फ्रँचायझीकडे कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी व्यवस्थापनाने मान्य केली आहे. आयपीएल 2026 मध्ये लखनौचा संघ शेवटच्या स्थानावर होता. 14 पैकी 4 सामने लखनौने जिंकले होते. तर 10 सामने पराभव झाला होता. 27 कोटींची विक्रमी बोली लागलेल्या पंतला या हंगामात फलंदाजीतही फारशी चमक दाखवता आली नव्हती.

Official announcement. pic.twitter.com/7WeOwpkDr6 — Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 29, 2026

संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी सांगितले, ‘लखनौचा संघ आता पुनर्रचनेच्या  प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे. ऋषभ पंतने स्वतः पदमुक्त करण्याचा विनंती केली होती. आम्ही त्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहोत, परंतु आता आम्हाला भविष्याचा विचार करून नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे.’

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Rishabh pant quits lucknow super giants captaincy after bad performance in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Lucknow Super Giants
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ
1

संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ

अभिनंदन Vaibhav! ‘खरोखरच ऐतिहासिक आणि…’; सुदर्शन पटनायक यांनी किनाऱ्यावर साकारले भव्य वाळूशिल्प
2

अभिनंदन Vaibhav! ‘खरोखरच ऐतिहासिक आणि…’; सुदर्शन पटनायक यांनी किनाऱ्यावर साकारले भव्य वाळूशिल्प

IPL 2026: पाऊस पडला तर कोणाचे ‘नशीब’ फळफळणार? GT vs RR पैकी कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या नियम
3

IPL 2026: पाऊस पडला तर कोणाचे ‘नशीब’ फळफळणार? GT vs RR पैकी कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या नियम

RR vs GT Qualifier 2: “त्याचे व्हिडिओ पाहून ..”: Vaibhav Suryvanshi ला रोखण्यासाठी गुजरातचा प्लॅन काय?
4

RR vs GT Qualifier 2: “त्याचे व्हिडिओ पाहून ..”: Vaibhav Suryvanshi ला रोखण्यासाठी गुजरातचा प्लॅन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.