Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: न्यूझीलंडची चिंता वाढणार! Rishabh Pant ला मैदानात परतणार? फिटनेस टेस्टमध्ये…

IND Vs NZ: समोर आलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला फिटनेस सर्टिफिकेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर त्याला हे प्रमाणपत्र मिळाले तर न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळण्यासाठी जाऊ शकणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 10, 2026 | 09:30 PM
19 नोव्हेंबरपासून भारत-न्यूझीलंड टेस्ट सिरीज 

19 नोव्हेंबरपासून भारत-न्यूझीलंड टेस्ट सिरीज 

Follow Us
Follow Us:
  • 19 नोव्हेंबरपासून भारत-न्यूझीलंड टेस्ट सिरीज 
  • कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणार भारत 
  • ऋषभ पंतच्या बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता 
IND Vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे सिरीज सुरू आहे. त्याआधी झालेली टी-20 सिरिज भारताने जिंकली आहे. त्यानंतर आता 19 तारखेपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. त्याच दरम्यान उपकर्णधार ऋषभ पंत सोबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्या फिटनेसबाबत महत्वाची गोष्ट समोर आली आहे.

दिलासादायक बातमी

भारतीय कसोटी संघासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. उपकर्णधार ऋषभ पंत लवकरच पूर्णपणे फिट होऊन संघात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस कडून त्याला लवकरच फिटनेस क्लिअरन्स मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर ऋषभ पंतला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले तर तो न्यूझीलंड दौऱ्यासाठी जाऊ शकणार आहे.

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय

ऋषभ पंतला न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. तसेच त्याला अधिकृतरीत्या ‘रिटर्न टू प्ले’ प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक असणार आहे.  ऋषभ पंतचा हा दौरा पूर्णपणे काही महत्त्वाच्या अटींवर अवलंबून असणार आहे. दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहावे लागलेल्या पंतसाठी आता पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याचे मार्ग मोकळे होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पंतला दुखापत कधी?

ऋषभ पंतला इराणी कप स्पर्धा खेळताना ‘साइड स्ट्रेन’ या दुखापतीचा सामना करावा लागला होता. स्नायूंमध्ये त्रास झाल्याने त्याला काही कालावधी मैदानापासून दूर रहावे लागले होते. या दुखापतीतून सावरल्यानंतर, फिटनेस क्लीयरेंसच्या अटीवर त्याला भारत-ए संघाच्या एका अनौपचारिक कसोटी सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले होते. मात्र सेंटर ऑफ एक्सीलेंस कडून आवश्यक असलेले ‘रिटर्न टू प्ले’ प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याकारणाने त्याला तो सामना खेळता आला नव्हता.

आला रे आला वाघ आला! न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हुकूमी एक्का परतणार; Jasprit Bumrah अन्…

समोर आलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला फिटनेस सर्टिफिकेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर त्याला हे प्रमाणपत्र मिळाले तर न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळण्यासाठी जाऊ शकणार आहे. आता त्याला न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार का हे येत्या काही दिवसांमध्ये समजू शकणार आहे. ऋषभ पंत आतापर्यंत एकूण 52 कसोटी सामने खेळला आहे. त्याने या फॉर्मटमध्ये 8 शतके आणि 29 अर्धशतके केली आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-न्यूझीलंडमध्ये कधीपासून टेस्ट सिरीज सुरू होणार आहे?

    Ans: 19 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान भारत न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळणार आहे.

  • Que: ऋषभ पंतला कोणत्या स्पर्धेत दुखापत झाली होती?

    Ans: ऋषभ पंतला इराणी कप स्पर्धा खेळताना 'साइड स्ट्रेन' या दुखापतीचा सामना करावा लागला होता.

Web Title: Rishabh pant try to pass fitness test and go ind vs nz test tour bcci certificate tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • bcci
  • Fitness Test
  • IND vs NZ
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?
1

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या विजयाच्या शक्यतेवर पावसाने फिरवले पाणी; तिसरा वनडे सामना रद्द, आता…
2

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या विजयाच्या शक्यतेवर पावसाने फिरवले पाणी; तिसरा वनडे सामना रद्द, आता…

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर! कसोटी, वनडे अन् टी-20 साठी घोषणा; स्मृती मंधानाला मोठी जबाबदारी
3

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर! कसोटी, वनडे अन् टी-20 साठी घोषणा; स्मृती मंधानाला मोठी जबाबदारी

IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला
4

IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.