Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rj Mahvash ला झाला डेंग्यू! सोशल मीडियावर शेअर केली हेल्थ अपडेट, पोस्ट व्हायरल

आत्ता युजवेंद्र चहलची रूमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावेश हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामुळे ती सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 14, 2025 | 08:04 AM
फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:

आरजे महावेश इंस्टाग्राम स्टोरी : भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. मागील काही महिन्यात तो धनश्री वर्मासोबत झालेल्या घटस्फोटामुळे प्रचंड चर्चेत राहिला. त्यानंतर सध्या तो प्रसिद्ध आर जे महावेशसोबत डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. आरजे महावेश आणि युजवेंद्र चहल हे दोघेही बऱ्याचदा स्पोर्ट झाले आहेत. चॅम्पियन ट्रॉफीचा सामना सुरू असताना हे दोघेही एकत्र सामना पाहण्यासाठी आले होते त्याचबरोबर आयपीएलचे सामने सुरू असताना दोघांनाही एकत्र पाहिले आहे एवढेच नव्हे तर दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो परत शेअर करत असतात.

Virat and Anushka : भारताच्या स्टारने निवृत्तीनंतर घेतले प्रेमानंद महाराज यांचे दर्शन! सोशल मिडीयावर Video Viral

आत्ता युजवेंद्र चहलची रूमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावेश हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामुळे ती सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून अर्ज महावेश तिने लिहिले आहे की ” डेंगू हो गया यार” या पोस्ट नंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

महवशने तिच्या चाहत्यांना इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितले की तिची तब्येत ठीक नाही आणि डॉक्टरांनी तिला डेंग्यू झाल्याचे सांगितले आहे. ही बातमी समोर येताच, सोशल मीडियावरील त्याचे चाहते आणि फॉलोअर्स त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत .​​​​

आरजे महावेश इंस्टाग्राम स्टोरी

RJ Mahwash सध्या तिच्या नवीन वेब सिरीज ‘ प्यार , पैसा और लाभ ‘ साठी चर्चेत आहे. या मालिकेत तिने ‘ गरिमा’ नावाची भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मालिकेच्या प्रमोशन दरम्यान , युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून महवाशला पाठिंबा दिला, ज्यामुळे दोघांमधील नात्याबद्दलच्या चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाल्या. या दोघांना आयपीएल सुरु असताना पंजाब किंग्सच्या बसमध्ये एकत्र जाताना देखील स्पॉट करण्यात आले होते. ​​​​​​​​​​

चहल आणि महवशची मैत्री चर्चेचा विषय बनली​​

महवश आणि चहल यांच्याबद्दल बऱ्याच काळापासून अफवा पसरत आहेत की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.​​ आतापर्यंत दोघांनीही त्यांचे नाते सार्वजनिकरित्या स्वीकारलेले नाही. चहलच्या घटस्फोटानंतर या अफवांना अधिकच बळकटी मिळाली कारण तो महवाशसोबत अनेकदा दिसला.

Web Title: Rj mahvash has dengue he shared a health update on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • cricket
  • RJ Mahvash
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर
1

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे
2

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश
3

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती
4

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.