आता भारताचा कॉमेडियन समय आणि चहलची मैत्रीण आरजे महवश यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. भारताचा कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलचा अलीकडेच 35 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान त्याला एका मुलीकडून वाढदिवसाचे सरप्राईज देण्यात आले आहे. ती मुलगी कोण? याबाबत आता चर्चा रंगली आहे.
आत्ता युजवेंद्र चहलची रूमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावेश हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामुळे ती सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.
चॅम्पियन ट्रॅाफीच्या वेळी युजवेंद्र चहल आणि आरजे महविश हे दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर ते दोघे डेटींग करण्याच्या चर्चा सुरू होत्या. युजवेंद्र चहलची आणखी एक पोस्ट चर्चेत आहे.
आरजे महवशने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या मित्रांसोबत आणि युजवेंद्र चहलसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. मंगळवारी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान आरजे महवश उपस्थित होती.
युजवेंद्र चहल आणि आरजे माहवश हे दोघे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांमध्ये एकत्र दिसले होते. दरम्यान, महविशने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
सामन्यादरम्यान युजवेंद्र चहल आरजे महविशसोबत दिसला. जेव्हा दोघांचे फोटो व्हायरल झाले तेव्हा इंटरनेटवर एकच खळबळ उडाली. आता धनश्री वर्मा हिने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.