Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्याने पुढील १० वर्षे निवृत्ती…’, ‘हिटमॅन’ रोहित शर्माबद्दल CSK च्या स्टार खेळाडू असे काय बोलून गेला? वाचा सविस्तर 

रोहितने अलीकडेच एनसीएमध्ये फिटनेस चाचणी पास केली असून खलील अहमदने त्याच्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. खलीलच्या मते रोहित शर्माने पुढील १० वर्षे खेळत राहावे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 02, 2025 | 07:40 PM
'He will retire for the next 10 years...', what did CSK's star player say about 'Hitman' Rohit Sharma? Read in detail

'He will retire for the next 10 years...', what did CSK's star player say about 'Hitman' Rohit Sharma? Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

Khalil Ahmed reacts to Rohit Sharma :रोहित शर्माने आधी टी२० आणि नंतर कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे, त्याने कधीच स्पष्ट केले आहे, परंतु त्याच्या २०२७ च्या टी२० विश्वचषकात खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत  आहेत. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्मा आशिया कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून निवृत्त  घेण्याची शक्यता आहे.  रोहितने अलीकडेच एनसीएमध्ये फिटनेस चाचणी देखील पास केली आहे. रोहित शर्माबद्दलच्या खेळण्याबाबत अनेकजण आपले मतं व्यक्त करत आहेत. अशातच आता सीएसकेचा गोलंदाज खालील अहमदने रोहित शर्माने पुढील १० वर्षे खेळत राहावे, त्याने निवृत्ती घेऊ नये असे म्हटले आहे.

हेही वाचा : शुभ’मना’ला तडे? सारा तेंडुलकरसोबत ‘तो’ मुलगा कोण? जाणून घ्या सविस्तर..

एका मुलाखती दरम्यान बोलताना खलील अहमदने म्हटले आहे की रोहित शर्माने पुढील १० वर्षे निवृत्तीचा विचार करू नये, कारण त्याच्यासारखे खेळाडू खूप कमी असतात. खलील अहमद रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल देखील बोलला आहे.  तो म्हणला की, “तो खेळाडूंशी खराब कामगिरीवर बोलत असतो आणि यामुळे तो खास वीतकी ठरतो.”

खलील पुढे म्हणाला की, “जेव्हा आम्ही २०१९ मध्ये राजकोटमध्ये खेळत होतो, तेव्हा बांगलादेशविरुद्ध मालिका सुरू होती. तो सामन्यानंतर माझ्या खोलीत आला होता, माझा सामना चांगला झाला नव्हता. मला त्यावेळी फक्त एकच विकेट मिळाली होती, जवळजवळ ३० किंवा ३५ धावा झाल्या. आम्ही स्टेडियम सोडत होतो, संपूर्ण ड्रेसिंग रूम रिकामा असताना तो माझ्याशी एकटाच बोलत होता. मी निघताना रोहित भाईचे चाहते खूप ओरडत होते. तेव्हा त्याने मला म्हटले की खलील हे सर्व तुझ्यासाठी घडायला हवे, तुला असेच विचार करावे लागणार आहेत.”

हेही वाचा : PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी

खलील अहमद पुढे म्हणाला की, “सामना संपल्यानंतर, इतक्या बैठका, गोष्टी होत असतात की खलील कोण आहे, याचा अर्थ ते ठीक आहे, ते घडते. पण माझ्या खोलीत येऊन, मला समजावून सांगत मला ती स्वप्ने दाखवून की खलील तुला असा विचार करावा लागणार आहे. हे कुंपण तुझ्यासाठी असावे आणि तुला स्वतःला तुझ्या आतमध्ये असणारी क्षमता माहित नाही. त्याचा नेहमीच असा दृष्टिकोन असायचा की, तुला तुझ्या आत असलेली क्षमता माहित नाही. तो नेहमीच मला मार्गदर्शन करत असे.  जेव्हा तो इतरांना मार्गदर्शन करत असे तो जे माझ्यासोबत ज्या पद्धतीने हे करत असे तेच मी त्याला ऋषभसोबत देखील करताना पाहिले आहे. तो कर्णधार कसा आहे आहे असे वाटले होते.”

Web Title: Rohit sharma should not retire for the next 10 years says csks khaleel ahmed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

‘दोघांच्या जवळपासही कुणी नाही..’ ‘RO-KO’ च्या निवृत्तीवर फिरकीपटू रवी बिश्नोईची नाजूक साद 
1

‘दोघांच्या जवळपासही कुणी नाही..’ ‘RO-KO’ च्या निवृत्तीवर फिरकीपटू रवी बिश्नोईची नाजूक साद 

Photo : भारताच्या T20 क्रिकेट सामन्याच्या विजयात सर्वाधिक धावा करणारे टाॅप 5 फलंदाज कोणचे? रोहित-कोहली नाही तर हा खेळाडू नंबर-1
2

Photo : भारताच्या T20 क्रिकेट सामन्याच्या विजयात सर्वाधिक धावा करणारे टाॅप 5 फलंदाज कोणचे? रोहित-कोहली नाही तर हा खेळाडू नंबर-1

शुभमन गिल, रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह… BCCI च्या फिटनेस टेस्टमध्ये कोण पास आणि कोण नापास? जाणून घ्या सविस्तर
3

शुभमन गिल, रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह… BCCI च्या फिटनेस टेस्टमध्ये कोण पास आणि कोण नापास? जाणून घ्या सविस्तर

रोहित शर्मा आणि शुभमन गिल बंगळुरूला पोहोचले! ‘या’ खेळाडूसह होणार ‘COE’ मध्ये फिटनेस टेस्ट
4

रोहित शर्मा आणि शुभमन गिल बंगळुरूला पोहोचले! ‘या’ खेळाडूसह होणार ‘COE’ मध्ये फिटनेस टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.