Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध; तर KL राहुल आणि अय्यरचे होणार पुनरागमन, गंभीर-बीसीसीआय मिटींगमध्ये मोठ्या घडामोडी

भारतीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या T20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 27 जुलैपासून टी-20 मालिकेने होणार आहे. आता या दौऱ्याबाबत गौतम गंभीरने बीसीसीआयच्या निवडकर्त्यांसोबत बैठकही घेतली आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट समोर आल्या आहेत.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 17, 2024 | 10:24 PM
Rohit Sharma will be available for SL Tour

Rohit Sharma will be available for SL Tour

Follow Us
Close
Follow Us:

Gautam Gambhir AND BCCI Selectors Meeting Regarding SL Tour :  राष्ट्रीय निवड समिती आणि गौतम गंभीर यांच्यात तासभराची आभासी बैठक झाली, ज्यामध्ये टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाने आपले ध्येय समोर ठेवले. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी संघाबाबत बैठकीत चर्चा झाली, ज्यात अजित आगरकर यांच्या निवड समितीचे सदस्य, गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा समावेश होता.

विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची अपेक्षा आहे. भारतीय संघ जुलै अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी लवकरच बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघात काही बदल पाहायला मिळणार आहेत. टीम इंडियाचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ नवा असणार आहे.

मोठी अपडेट, रोहित राहणार उपलब्ध

तर भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची पहिली परिक्षा असणार आहे. याबरोबरच आतापर्यंत श्रीलंका दौऱ्याबाबत बातम्या येत होत्या की कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते, परंतु आता रोहित शर्माच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

भारतीय संघाला मिळणार केएल राहुलची साथ

अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंना संधी मिळू शकते, ज्यांची टी-20 विश्वचषकासाठी संघात निवड झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पण या मालिकेसाठी तो स्वत:ला उपलब्ध करून देऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

वनडे मालिकेतील निवडीसाठी उपकर्णधार हार्दिक पंड्या अनुपलब्ध असल्याने या मालिकेत संघाचे नेतृत्व करण्यासाठी केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांची निवड होऊ शकते. पांड्याचा फिटनेस लक्षात घेऊन त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्याबाबत सस्पेंस आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पांढऱ्या चेंडूच्या मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार असून, त्यामध्ये तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.

Web Title: Rohit sharma will be available for sl tour so kl rahul and iyer to return gambhir and bcci selectors meeting big developments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 10:23 PM

Topics:  

  • BCCI Secretary Jay Shah
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1
1

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
2

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
3

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
4

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.