
Ind vs NZ
भारतीय क्रिकेटचा संघाचा दिग्गज फलंदाजी आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याचे नाव वनडे क्रिकेटमध्ये सर्वात महान खेळाडूंमध्ये पहिल्या यादीत घेतले होते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके ठोकणारा तो क्रीडा क्षेत्रातील एकमेव फलंदाज आहे. आता हिटमॅनच्या नावावर एका नवा रेकॉर्ड नोंदवला जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आता एकदिवसीय आणि संपूर्ण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड नोंद होण्याची शक्यता आहे.
Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा
रोहित शर्माचे नाव सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आहे. सर्वाधिक सिक्स मारण्याच्या फलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहे. रोहित शर्माच्या नावावर आधीच अनेक रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. सध्या रोहित शर्माच्या नावावर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 383 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आहे. आगामी सामन्यांमध्ये रोहित शर्माने 17 सिक्स मारल्यास इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 400 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर असेल. तसेच तो जगातील पहिला अन एकमेव फलंदाज असणार आहे.
रोहित शर्मा आगामी वर्ल्डकप देखील खेळणार आहे. त्यामुळे आगामी वर्षात होणाऱ्या वनडे सिरीज त्याच्यासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा अद्याप कायम आहे. सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्व फॉर्मटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 700 सिक्स पूर्ण करण्यासाठी केवळ त्याला 24 सिक्स ची गरज असणार आहे.
IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं
रोहित शर्माचा न्यूझीलंडच्या जमिनीवर फॉर्म फारसा चांगला राहिलेला नाही. पहिल्या सामन्यात तो शून्यावर आउट झाला होता. आगामी वर्ल्डकप स्पर्धेत तो खेळणार आहे. त्याआधी होणाऱ्या सर्व वनडे सामने त्याच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहे. भारताला चांगली सुरुवात करून देण्यात रोहित शर्माचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्याची बॅट चालणे हे भारतासाठी खूप महत्वाचे समजले जाते.
Ans: भारत-न्यूझीलंडमध्ये तिसरा वनडे सामना उद्या सकाळी होणार आहे?
Ans: रोहित शर्माच्या नावावर एकूण 676 सिक्सेस नोंद आहेत.