Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित शर्माकडील वनडेचे कर्णधारपद धोक्यात! विश्वचषक 2027 साठी BCCI नव्या योजनेच्या विचारात.. 

रोहित शर्माची २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची खूप इच्छा आहे, परंतु  तो बीसीसीआयच्या योजनेत बसत नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचा कर्णधार म्हणून विचार करण्याच्या विचारात आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 10, 2025 | 02:34 PM
Rohit Sharma's ODI captaincy in danger! BCCI considering new plan for World Cup 2027..

Rohit Sharma's ODI captaincy in danger! BCCI considering new plan for World Cup 2027..

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma ODI Captain : भारतीय कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती घोषित केलीय आहे. त्याआधी त्याने टी20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. तो आता केवळ एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. परंतु, आता त्याला एकदिवसीय कर्णधारपद देखील गमवावे लागू शकते. रोहित शर्माची २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची खूप इच्छा आहे, परंतु  तो बीसीसीआयच्या योजनेत बसत नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचा कर्णधार म्हणून विचार करण्याच्या विचारात आहे.

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीनंतर  एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार असल्याचे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याबाबत द्विधा मनस्थित असल्याचे दिसून येत आहे.  अनेक माध्यमांमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, बीसीसीआय संघात बदल करण्याच्या विचरात आहे.

हेही वाचा : व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video

बीसीसीआय नव्या कर्णधारच्या शोधात

रोहितने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले तेव्हा बीसीसीआयला आशा होती की तो त्यासोबत एकदिवसीय क्रिकेटमधून देखील निवृत्त होईल. परंतु रोहितने तसे न करता तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील असे त्याने सांगितले. अशा परिस्थितीत, आता बीसीसीआय स्वतः त्याचे एकदिवसीय कर्णधारपद काढून घेऊ शकते. खरंतर, रोहित सध्या ३८ वर्षांचा असून २०२७ च्या विश्वचषकाच्या वेळी तो ४० वर्षांचा असणार आहे. हे पाहता, बीसीसीआय त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेऊन एका तरुण खेळाडूला नवीन कर्णधार बनवण्याचा विचार करू शकते.

टी-२० मधून निवृत्त..

रोहितने २०२३ च्या विश्वचषकात शानदार कामगिरी केली आणि भारताला अंतिम फेरीत पोहोचवले, परंतु संघाला अंतिम सामन्यात   विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. त्यानंतर, त्याने संघाला टी-२० विश्वचषक आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनवले. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकल्यानंतर रोहितने स्पष्टपणे सांगितले होते की तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही.  त्याने याबद्दल म्हटले होते की, “मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाही, जेणेकरून कोणताही गैरसमज पसरू नये.” असे तो बोलला होता.

बीसीसीआय एकदिवसीय संघात बदल करण्याचा विचार करत  असल्याचे म्हटले जात आहे. व्यवस्थापन भविष्याचा विचार करून एका तरुण खेळाडूकडे कर्णधारपद देण्याची इच्छा आहे. २०२७ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ २७ एकदिवसीय सामने खेळणार आहे. अशा परिस्थितीत, संघात बदल करण्याची आणि नवीन कर्णधाराला तयारीसाठी वेळ देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बोलेल जाता आहे.

हेही वाचा : WTC 2025 Final : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाला तर? वाचा हवामानाचा अहवाल

‘हे’ खेळाडू असतील नवीन  कर्णधाराच्या शर्यतीत..

एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी सध्या भारतीय संघात अनेक खेळाडू दावा करू शकतात.  सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची नावे आघाडीवर आहेत. सूर्या हा टी-२० संघाचा सध्याचा कर्णधार आहे. त्याच वेळी, शुभमन गिलला नवीन कसोटी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय, श्रेयस अय्यरने गेल्या काही काळापासून त्याच्या फलंदाजी तसेच कर्णधारपदाने आपली छाप पाडत आहे.

Web Title: Rohit sharmas odi captaincy in danger bccis new plan for world cup 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
1

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
3

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
4

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.