Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सर, आज मी मारणार..’, शतकवीर Vaibhav Suryavanshi चा आत्मविश्वास गगनाला; बालपणीच्या प्रशिक्षकांनी सांगितला शतकामागील थरार.. 

आयपीएल २०२५ मधील ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. शतकवीर वैभव सूर्यवंशी हा आरआरच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्याने ३५ चेंडूत शतक पूर्ण केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 29, 2025 | 01:25 PM
'Sir, I will score today..', Centurion Vaibhav Suryavanshi's confidence soars; Childhood coach tells the thrill behind the century..

'Sir, I will score today..', Centurion Vaibhav Suryavanshi's confidence soars; Childhood coach tells the thrill behind the century..

Follow Us
Close
Follow Us:

Vaibhav Suryavanshi Hundred IPL 2025 : काल आयपीएल २०२५ मधील ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळण्यात आला. हा सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला. सामन्यापूर्वी रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थानने हे लक्ष्य १६ व्या षटकातच पूर्ण केले. या सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीबरोबरच यशस्वी जैस्वाल या दोघांनी तूफान फटकेबाजी करत सामना एकतर्फी जिंकला. काल झालेल्या  सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सला ८ विकेटने पराभूत केले. हा सामना लक्षात राहिला तो म्हणजे १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने लगावलेल्या शतकामुळे. त्याने अवघ्या ३५ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या या खेळीने सर्वांचे अलक्ष वेधून घेतले. या खेळी बाबत त्याचे बालपणीचे प्रशिक्षक म्हणाले की, ‘वैभव अशी खेळी करण्याचा इराद्यानेच मैदानात उतरला होता.’

वैभवने गुजरात विरुद्ध शतक ठोकले आहे. यात त्याने ७ चौकार आणि तब्बल ११ षटकार खेचले आहेत. त्याच्या खेळीचे सर्वच कौतुक करताना दिसत आहेत. त्याच्या खेळवर प्रतिक्रिया देताना वैभवचे प्रशिक्षक म्हणाले की, ‘वैभव अशी खेळी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरला होता’ , असं त्याचे बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी सांगितलं.

ओझा म्हणाले, पुढे म्हणाले की, ‘ सोमाववारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मला वैभवचा फोन कॉल आला. आम्ही त्यावेळी फूटवर्क तसेच  फलंदाजीच्या काही तंत्राबद्दल थोडा वेळ चर्चा केली. त्यानंतर वैभव मला खूप आत्मविश्वासाने म्हणाला की, ‘सर, आज में मारूंगा’,  यावर मी त्याला म्हणालो की, ‘मार, मात्र लवकर बाद होऊ नकोस. शांत चित्ताने फलंदाजी करत रहा आणि यशस्वीबरोबर बोलत राहा.’

हेही वाचा : RR vs GT : एक सूर्यवंशी तर दुसरीकडे जयस्वाल! गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना पाजलं पाणी, RR ने 8 विकेट्सने मिळवला विजय

तो अशा पद्धतीने मारेल असं वाटलं नव्हतं : मनीष ओझा

ओझा पुढे म्हणाले, ‘वैभव मला म्हणाला होता की तो मारेन, पण तो अशा पद्धतीने मारेल असं कधी वाटलं नव्हतं. हा एक मात्र वाटत होतं की हा आज काहीतरी मोठं करणार हे नक्की. परंतु, मी प्रामाणिकपणे म्हणेल की,  इतकी मोठी ऐतिहासिक कामगिरी करेल असं कधी  वाटलं नव्हतं. तो आता केवळ १४ वर्षांचाच आहे. मात्र देवाने त्याला अफाट प्रतिभेचा धनी बनवलं आहे. त्याच्या या प्रवासात मला छोटीशी भूमिका बजावता आली,  त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे.’

हेही वाचा : 6,4,6,4,4,6… वय 14 वर्ष! वैभव सूर्यवंशीने वाजवले गुजरात टायटन्सचे बारा, 35 चेंडूत झळकवले आयपीएलचे पहिले शतक

वैभवचे तुफानी शतक

काल गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने दमदार शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३८ चेंडूचा सामना करत १०१ धावा केल्या, त्याचे शतक हे केवळ ३५ चेंडूमध्ये आले आहे. त्यामध्ये त्याने  ११ षटकार आणि ७ चौकारांची आतिषबाजी केली. राजस्थानने हा सामना १६ व्या षटकातच आपल्या नावे केला.

Web Title: Rr vs gt childhood coach tells a story about vaibhav suryavanshis century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2025
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार
1

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
2

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती
4

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.