आयपीएल २०२५ मधील ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. शतकवीर वैभव सूर्यवंशी हा आरआरच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्याने ३५ चेंडूत शतक पूर्ण केले.
आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या फलंदाजीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
आयपीएलच्या ४७ व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचा संघ आमनेसामने असणार आहे. गुजरात अव्वल स्थानावरील आपली पकड मजबूत करण्याचा इराद्याने मैदानात उतरणार आहे.
आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुजरात टायटन्सने ५८ धावांनी विजय मिळवला. गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीबद्दल गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी कौतुक केले.
गुजरातच्या विजयापूर्वी, आरआरचा स्टार फलंदाज रियान परागच्या विकेटवरून बराच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि यावरून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.
आता गुजरात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यातील पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला एका चुकीची मोठी किंमत मोजावी लागली, ज्यासाठी संजूला दंडही ठोठावण्यात आला आहे.
गुजरात संघाकडून साई सुदर्शनने ५३ चेंडूत ८२ धावांची दमदार खेळी केली. २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण राजस्थान संघ १५९ धावांवर सर्वबाद झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी कहर केला.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आजचा सामना जोरदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ सध्या चांगला खेळ करत आहेत.
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. गिल सेना विजय मिळवून गुणतालिकेत आपलं स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
आयपीएल 2025 च्या 27 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये एलएसजीने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. या पराभवामागील कारणे समोर आली आहेत.
आयपीएल 2022 हंगामाचा अंतिम सामना गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. हा सामना 29 मे ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री 8 वाजता सुरू होईल.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील चमकदार कामगिरीमुळे यश दयाल रातोरात स्टार बनले. यश दयालला यंदाच्या IPL 2022 च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने 3 कोटी रुपयांना विकत घेतले.