Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR vs LSG : राजस्थान रॉयल्स संघाचा कणा मोडला! लखनौविरुद्ध मैदानात उतरणार नाही ‘हा’ खेळाडू.. 

इंडियन प्रीमियर लीग २०२५ मधील आज ३६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे बोलले जात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 19, 2025 | 12:11 PM
RR vs LSG: Rajasthan Royals' backbone broken! 'This' player will not take the field against Lucknow..

RR vs LSG: Rajasthan Royals' backbone broken! 'This' player will not take the field against Lucknow..

Follow Us
Close
Follow Us:

RR vs LSG : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा १८ वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आता पर्यंत ३४  सामने पार पडले आहेत. तर आज ३५   आणि ३६ असे दोन सामने होणार आहेत. त्यातील ३६ व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. राजस्थान रॉयल्स संघाची आयपीएल २०२५ मधील आतापर्यंतची कामगिरी खूपच वाईट राहिली आहे. गुणतालिकेत आरआर आठव्या स्थानी आहे.  १९ एप्रिल रोजी लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यापूर्वीच आरआरसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कर्णधार संजू सॅमसन या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.

खरंतर, लखनौविरुद्धच्या आरआर सामन्यात कर्णधार संजू सॅमसन खेळणे निश्चित नसल्याचे समजते. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना संजूला बरगडीला दुखापत झाली होती. यामुळे तो रिटायर हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता. या दुखापतीमुळे संजूच्या लखनौविरुद्ध खेळण्यावर शंका उपस्थित झाली आहे.

हेही वाचा : RCB Vs PBKS : अर्शदीप सिंग बनला पंजाबसाठी ‘किंग’, आयपीएलमध्ये रचला इतिहास..

राजस्थान रॉयल्स संजूच्या स्कॅन रिपोर्टची प्रतीक्षा

राजस्थान रॉयल्स संघ संजूच्या स्कॅन रिपोर्टची वाट पाहत असल्याची माहिती आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुक्रवारी सांगितले की, संजूकडून पोटात दुखत असल्याची तक्रार करण्यात आली होती. आम्ही स्कॅन केले आहे आणि आता अहवालाची वाट पाहत आहोत. स्कॅनच्या निकालांवर आधारित पुढील निर्णय घेण्यात येईल.

सामन्यानंतर त्याच्या दुखापतीबद्दल माहिती देताना सॅमसन म्हणाला की, ‘मला वाटते आता सर्व काही ठीक आहे. मी परत मैदनात उतरून  फलंदाजी करण्यास तयार नव्हतो. आता सर्व काही ठीक आहे.’  तसेच राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांसाठी सॅमसनच्या स्थितीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा : GT vs DC : अव्वल स्थानासाठी आज दिल्ली-गुजरात आमनेसामने; मोहम्मद सिराज, मिचेल स्टार्कवर असणार नजरा..

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सॅमसनला दुखापत

बुधवारी(१७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान सॅमसनला दुखापत झाली होती. त्याने  १९ चेंडूत ३१ धावांची जलद खेळी केली. त्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला.  त्याने विप्रराज निगमच्या चेंडूवर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना त्याला बरगड्यांमध्ये वेदना जाणवून आल्या. फिजिओने त्याची तपासणी केली, परंतु पुढचा चेंडू खेळल्यानंतर सॅमसनला मैदान सदोउण जावे लागले.  या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

 

Web Title: Rr vs lsg rr captain sanju samson unlikely to play against lucknow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • IPL 2025
  • RR vs LSG
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

पाकिस्तानला धूळ चारण्यास भारताचे ‘हे’ खेळाडू सज्ज! एक तर आधीच करतोय कहर; वाचा सविस्तर 
2

पाकिस्तानला धूळ चारण्यास भारताचे ‘हे’ खेळाडू सज्ज! एक तर आधीच करतोय कहर; वाचा सविस्तर 

IND vs OMA: संजू सॅमसनची धमाकेदार खेळी! ओमानला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान
3

IND vs OMA: संजू सॅमसनची धमाकेदार खेळी! ओमानला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान

Asia Cup 2025: UAE विरुद्ध कशी असणार भारताची Playing – 11, ‘हे’ सुपरस्टार जाणार टीमबाहेर?
4

Asia Cup 2025: UAE विरुद्ध कशी असणार भारताची Playing – 11, ‘हे’ सुपरस्टार जाणार टीमबाहेर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.