• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rcb Vs Pbks Arshdeep Singh Creates Big History For Punjab

RCB Vs PBKS : अर्शदीप सिंग बनला पंजाबसाठी ‘किंग’, आयपीएलमध्ये रचला इतिहास.. 

काल आयपीएलमधील ३४ व्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने आरसीबीचा पराभव केला. या सामन्यात  वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 19, 2025 | 11:00 AM
RCB Vs PBKS: Arshdeep Singh became the 'King' for Punjab, created history in IPL..

अर्शदीप सिंग(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

RCB Vs PBKS : आयपीएल २०२५ मधील १८ व्या हंगामात आतापर्यंत ३४ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ३४ वा सामना काल एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाबने बंगळुरूचा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने प्रथम फलंदाजी करत ९५ धावा केल्या. तर लक्षाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबने १२ व्या ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला.  या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एक खास कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगने विकेट घेताच इतिहास रचला आहे. अर्शदीप सिंग पंजाब किंग्जकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील १४ षटकांच्या प्रति-साईड सामन्यात, अर्शदीपला हा विक्रम रचण्यासाठी फक्त एका विकेटची गरज होती.  त्याने तिसऱ्याच चेंडूवर फिल साल्टला बाद करून हा पराक्रम केला आहे. हा अर्शदीपचा ७२ वा सामना होता आणि आता त्याच्या नावावर ८५ विकेट्स आहेत. यापूर्वी हा विक्रम पियुष चावलाच्या नावावर नोंदवला गेला होता, ज्याने ८७ सामन्यांमध्ये ८४ विकेट्स मिळवल्या होत्या.

हेही वाचा : Super Over : आयपीएलच्या इतिहासात १५ वेळा सुपर ओव्हरद्वारे निर्णय, पहिला सामना ‘या’ दोन संघात..

अर्शदीपचे २०१९ मध्ये पदार्पण

अर्शदीपने २०१९ मध्ये पंजाब किंग्ज संघाकडून पदार्पण केले होते. तेव्हायपसून त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्याचा प्रवास थेट टीम इंडियापर्यंत जाऊन पोहचला. २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले आणि २०२५ च्या मेगा लिलावात आरटीएम कार्डद्वारे १८ कोटी रुपयांना करारबद्ध केले. तो  पंजाबसाठी उत्तम कामगिरी करत आहे.

आरसीबीविरुद्धची कामगिरी

आरसीबीविरुद्ध, पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. प्रथम त्याने फिल साल्ट आणि नंतर विराट कोहलीला बाद करून आरसीबीला मोठा धक्का दिला. पहिल्याच षटकातील तिसऱ्याच चेंडूवर अर्शदीपने फिल साल्टला बाद केले. त्यानंतर त्याने विराट कोहलीला आपली शिकार केली.  या सामन्यात अर्शदीपने ३ षटकांत २३ धावांच्या बदल्यात २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : RCB Vs PBKS : पंजाब किंग्ज पुन्हा विजयाच्या रुळावर, आरसीबीची घरच्या मैदानावर पराभवाची हॅटट्रिक..

भारताकडून टी-२० मध्ये ९९ विकेट्स

अर्शदीपने जुलै २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतासाठी टी-२० पदार्पण केले. अर्शदीपने ६३ सामने खेळले आहेत आणि ९९ फलंदाजांना माघारी पाठवले आहे.  तो भारताकडून टी२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वात विश्वासार्ह वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जाणारा अर्शदीप सिंग याने २०२४ च्या टी-२० विश्वचषकात भारताच्या विजयातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो या स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला होता.

Web Title: Rcb vs pbks arshdeep singh creates big history for punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • IPL 2025
  • RCB Vs PBKS

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Jan 09, 2026 | 06:15 AM
भरपूर चालून पोट- मांड्यावरील इंचभर सुद्धा चरबी कमी होत नाही? मग वॉकनंतर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, झपाट्याने व्हाल बारीक

भरपूर चालून पोट- मांड्यावरील इंचभर सुद्धा चरबी कमी होत नाही? मग वॉकनंतर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, झपाट्याने व्हाल बारीक

Jan 09, 2026 | 05:30 AM
खराब लाइफस्टाइलमुळे होतो Breast Cancer! वाचण्याचे उपाय जाणून घ्या

खराब लाइफस्टाइलमुळे होतो Breast Cancer! वाचण्याचे उपाय जाणून घ्या

Jan 09, 2026 | 04:15 AM
Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

Jan 09, 2026 | 02:35 AM
PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल

PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल

Jan 09, 2026 | 02:00 AM
महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

Jan 09, 2026 | 01:15 AM
Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Jan 08, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.