Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSA  vs AFG, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेने सामना तर अफगाणिस्तानने जिंकली मनं! सुपर ओव्हरमध्ये मार्कराम आर्मीची बाजी 

टी२० विश्वचषक २०२६ च्या ग्रुप डी सामन्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान पराभूत केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 03:38 PM
RSA vs AFG, T20 World Cup: South Africa won the match, Afghanistan won the match! Markram's army won in the Super Over

RSA vs AFG, T20 World Cup: South Africa won the match, Afghanistan won the match! Markram's army won in the Super Over

Follow Us
Close
Follow Us:

South Africa vs Afghanistan Live Score  : टी२० विश्वचषक २०२६ च्या ग्रुप डी सामन्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दोन वेळा सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. या सामन्यात पहिली सुपर ओव्हर टाय होऊन दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत केले.

या सामन्यात टॉस गमावून प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानसमोर १८७ धावांचे लक्ष्य उभे केले.  १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने रहमानउल्लाह गुरबाजच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद  १९.४  षटकात १८७ धावा केल्या आणि सामना टाय झाला.

हेही वाचा : पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक

पहिली सुपर ओव्हर टाय

पहिल्या सुपर ओव्हरमधील लुंगी एनगिडीच्या पहिल्या चेंडूवर अझमतुल्लाहने चौकार मारला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला.  अझमतने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि गुरबाजला स्ट्राईक दिला. गुरबाजने चौथ्या चेंडूवर दोन धावा मागितल्या, पण फक्त एक धाव घेता आली. पाचव्या चेंडूवर अझमत स्ट्राईकवर आला आणि त्याने शानदार चौकार लगावला. त्याने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि १७ धावा केल्या, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

१८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १७ धावा करून शकला. दुसऱ्या चेंडूवर ब्रेव्हिस स्ट्राईकवर आला आणि त्याने शानदार षटकार मारला. त्यानंतर, तिसऱ्या चेंडूवर, अफगाणिस्तानने ब्रेव्हिसची विकेट काढली. स्टब्सने चौथ्या चेंडूवर चौकार मारला, ज्यामुळे शेवटच्या दोन चेंडूंवर ७ धावांची गरज होती. त्यानंतर पाचवा चेंडू डॉट बॉल गेला आणि शेवटच्या चेंडूवर स्टब्सने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला, ज्यामुळे सुपर ओव्हर बरोबरीत आली.

दुसरा सुपर ओव्हर

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी(टी२० विश्वचषक २०२६ ) करत अफगाणिस्तानसमोर २४ धावांचे लक्ष्य दिले. परंत, अफगाणिस्ताने आपल्या दुसऱ्याच चेंडूवर आपला गडी गमावला. त्यानंतर अफगाणिस्ताननला ४ चेंडूत २४ धावांची आवश्यकता होती. गुरुबाजने तीन चेंडूवर तीन षटकार लागवले मात्र सहाव्या चेंडूवर मात्र तो षटकार मारू शकला नाही आणि अफगाणिस्तानला सामना गामाववा लागला.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : सूर्याआर्मीच्या चिंतेत वाढ! स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये भरती; भारताचा ‘प्लॅन बी’ काय?

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

दक्षिण आफ्रिका  प्लेइंग इलेव्हन :  एडेन मार्क्रम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रुविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सेन, जॉर्ज लिंडे, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी

अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन: रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, गुलबदीन नायब, सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी

 

Web Title: Rsa vs afg t20 world cup south africa defeats afghanistan in super over

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Aiden Markram
  • Rashid Khan
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक
1

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक

PAK vs USA T20 World Cup: शाहीन आफ्रिदीला हरवणारा शुभम रांजणे आहे तरी कोण? सूर्यकुमार यादवशी आहे विशेष नाते
2

PAK vs USA T20 World Cup: शाहीन आफ्रिदीला हरवणारा शुभम रांजणे आहे तरी कोण? सूर्यकुमार यादवशी आहे विशेष नाते

PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत
3

PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

PAK vs USA , T-20 World Cup : फरहानने पाकिस्तानची लाज राखली! USA समोर 191 धावांचे लक्ष्य; शाल्कविकचा विकेट्सचा चौकार 
4

PAK vs USA , T-20 World Cup : फरहानने पाकिस्तानची लाज राखली! USA समोर 191 धावांचे लक्ष्य; शाल्कविकचा विकेट्सचा चौकार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.