दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे कागिसो रबाडाचे पुनरागमन.
आयपीएल २०२६ च्या आधी, लखनौ सुपर जायंट्सच्या एका स्टार खेळाडूने चाहत्यांसह काही चांगली बातमी शेअर केली आहे. प्रमुख खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकेचा टी२० कर्णधार एडेन मार्कराम लवकरच वडील होणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील T20I मालिकेतील पाचवा सामना आणि शेवटचा T20I सामना अहमदाबाद येथे जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना आज लखनौ येथे खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यास उशीर होत आहे कारण धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी चौथ्या टी-२० सामन्याचा थरार रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका आया सामन्यात मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल तर भारत आघाडी घेण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिका फलंदाजी करताना दिसणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून ५ सामन्यांची टी २० मालिका सुरू झाली आहे. कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून ५ सामन्यांची टी २० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कटकमध्ये खेळवण्यात येणार असून सूर्यकूमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघन सज्ज झाला आहे.
रोहित आणि विराट टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा भाग नसल्यामुळे एडेन मार्कराम खूप आनंदी दिसत होता. दोघांनीही आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला आहे. या मालिकेनंतर, दोन्ही संघात पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारत घरच्या मैदानात बॉस ठरला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. एडन मार्करामने पहिल्या सामन्यातील पराभवाला स्व:ताला जबाबदार धरले…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करामने शतक ठोकले…
रोहितने अलिकडेच ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद १२१ धावा केल्या सध्या तो दमदार फार्ममध्ये आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५० षटकांच्या मालिकेत त्याची प्रभावी फलंदाजी कामगिरी सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात गुवाहाटी येथे दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात दरम्यान दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी, एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन यांनी या सामन्यात एक मोठा टप्पा…
भारतीय डावादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडेन मार्करामने असा अद्भुत झेल घेतला की तो पाहून फलंदाज नितीश कुमार रेड्डीही थक्क झाले. ४२ व्या षटकात मार्को जॅनसेनचा झेल एडेन मार्करामने घेतला.
एलएसजीने पुढील महिन्यात होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी आक्रमक फलंदाज एडन मार्करामला आपल्या संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे आता मार्करामने संघाचे आभार मानले आहे.
दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुन्हा एकदा इंग्लंडच्या संघाला त्यांच्या घरचा मैदानावर पराभूत करून मालिका नावावर केली आहे. मॅथ्यू ब्रीट्झके आणि स्ट्रिटन स्टॅब्स यांच्या जोडीने संघासाठी कमालीची कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियालाला धूळ चारत विजेतेपद पटकावले आहे. या विजयाचा हीरो एडन मारक्रम ठरला आहे. परंतु, स्टिव स्मिथची विकेट देखील हा विजय निश्चय करणारी…
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला…