Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लेकासाठी अखेर बाप मदतीला, अर्जुनचा परफाॅर्मन्स सुधारण्यासाठी दिल्या महत्त्वाच्या टीप्स

आज आयपीएलमध्ये एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. बाप हा बाप असतो आणि तो लेकासाठी कसा मदतीला येतो याचे चित्र आज आयपीएलमध्ये पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने अर्जुनला संधी दिल्यानंतर सचिन तेंडुलकर अर्जुनला काही खेळातील महत्त्वाच्या गोष्टी सांगताना दिसला. तसेच बऱ्याच वर्षांपासून बाहेर असलेला अर्जुन त्याचा खराब परफाॅर्मन्स नक्कीच सुधारेल, अशी सचिनची तळमळ यातून दिसून आली. सचिन आणि अर्जुनचा हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 18, 2023 | 09:59 PM
लेकासाठी अखेर बाप मदतीला, अर्जुनचा परफाॅर्मन्स सुधारण्यासाठी दिल्या महत्त्वाच्या टीप्स
Follow Us
Close
Follow Us:

हैद्राबाद : माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मुलासाठी तो बापच असतो, हीच गोष्ट आज महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या बाबतीत पाहायला मिळाली. मुंबईचा आजचा सामना हैदराबादविरुद्ध सुरु आहे. या सामन्यासाठी सचिन अर्जुनला मदत करायला थेट मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

मुलाचा बराच काळापासूनचा संघाबाहेर असणे, सचिनला निश्चित दुःखी करण्यासारखे आहे. त्यामुळे आता काळजीने सचिन आपल्या लेकाला महत्त्वाच्या गोष्टी समजावताना दिसला. सचिन बराच वेळा सामना सुरु होण्यापूर्वी अर्जुनबरोबर या गोष्टीवर काम करीत होता. अर्जुनला यावेळी सचिननने बऱ्याच टिप्स दिल्या. त्यामुळे आता अर्जुन मैदानात कशी कामगिरी करतो, याकडे याची उत्सुकता सर्वांना आता असणार.

Arjun Tendulkar made his IPL debut for @mipaltan on Sunday as the legendary @sachin_rt watched his son from the confines of the dressing room 👏🏻👏🏻 Here is the father-son duo expressing their emotions after what was a proud moment for the Tendulkar household👌🏻 – By @28anand pic.twitter.com/Lb6isgA6eH — IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023

 

रोहित शर्माने दिली अर्जुनला संधी

रोहित शर्माने हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाची घोषणा केली. तेव्हा अर्जुन खेळणार असल्याची पहिली गोष्ट चाहत्यांना समजली. पण यावेळी सचिन आपल्या मुलासाठी चक्क मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. अर्जुन यावेळी मैदानात फिटनेससाठी काही गोष्ट करीत होता, ज्याला फिटनेस ड्रिल्स म्हटले जाते. या फिटनेस ड्रिल्समध्ये सचिन हा अर्जुनला मदत करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

दोन वर्षे अर्जुन हा संधी मिळण्याची वाट पाहत होता. दोन वर्षे तो मुंबईच्या बाकावरच बसून होता, पण अखेर अर्जुनला गेल्या सामन्यात संधी मिळाली. पहिल्या सामन्यात अर्जुनने चांगली गोलंदाजी केली होती. अर्जुनने दोन षटकांत १७ धावा दिल्या होत्या, पण त्याला विकेट मिळवण्यात मात्र अपयश आले होते. पण अर्जुनला या सामन्यात फक्त दोन षटकेच गोलंदाजी दिली होती. अखेरच्या षटकांमध्ये त्याच्या हाताता चेंडू देण्यात आला नव्हता. त्यामुळे अर्जुनला दुसऱ्या सामन्यात संधी मिलणार की नाही हे माहिती नव्हते. पण

 

Web Title: Sachin tendulkar steps out for arjun gives important tips to leka attends in pavilion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2023 | 09:53 PM

Topics:  

  • Arjun Tendulkar
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 
1

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 

रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो
2

रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 
3

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

Arjun Tendulkar vs Samit Dravid: सचिन तेंडूलकर आणि राहूल द्रविडचे लेक लढणार एकमेकांच्या विरोधात! कोण जिंकणार?
4

Arjun Tendulkar vs Samit Dravid: सचिन तेंडूलकर आणि राहूल द्रविडचे लेक लढणार एकमेकांच्या विरोधात! कोण जिंकणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.