Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या विजयानंतर बांगलादेशी चाहत्यांची भारतीय महिला संघावर दगडफेक, बदलावा लागला सामन्याचा निकाल!

भारताच्या विजयानंतर स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला. बांगलादेशी चाहत्यांनी दगडफेक केली, त्यानंतर सामन्याचा निकालही बदलावा लागला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 09, 2024 | 11:20 AM
भारताच्या विजयानंतर बांगलादेशी चाहत्यांची भारतीय महिला संघावर दगडफेक, बदलावा लागला सामन्याचा निकाल!
Follow Us
Close
Follow Us:

बांग्लादेशमध्ये आयोजीत SAFF  महिला अंडर -19 फुटबॅाल चॅम्पियनशिपचा अंतिम सामना  (SAFF Women’s Under-19 Football Championships) गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघ बरोबरीत होते. यानंतर पेनल्टी शूटआऊटही बरोबरीत सुटली. नंतर नाणेफेकीनंतर भारताला विजेता घोषित करण्यात आले. या निर्णयाने बांग्लदेशच्या चाहते नाराज झाले त्यांनी मैदानाच्या मध्यभागी येत एकच गोंधळ घातला आणि भारतीय महिला संघावर दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात (stone pelting on women players) केली. त्यांचा हा रोष पाहता यानंतर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

[read_also content=”माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात! https://www.navarashtra.com/crime/2-people-detained-by-mumbai-police-in-abhishek-ghosalkar-firing-case-nrps-505518.html”]

फुटबॉल सामन्यात गोंधळ का झाला?

भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या SAFF अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटनंतर दोन्ही संघ 11-11 असे बरोबरीत होते, त्यानंतर नाणेफेक झाल्यानंतर सामना अधिकाऱ्यांनी भारताला स्पर्धेचा विजेता घोषित केले. बांगलादेशी मैदानावरील चाहते. दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. यानंतर हा निकाल मागे घेण्यात आला आणि दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. वास्तविक, ९० मिनिटांच्या या गेममध्ये दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. यानंतर, पेनल्टी शूटआउट झाला, जो बरोबरीत संपला आणि स्कोअर लाइन 11-11 पर्यंत पोहोचली. रेफ्री पेनल्टी शूटआऊट सुरू ठेवणार होते, पण नंतर त्याला दोन्ही बाजूंच्या कर्णधारांना बोलावून नाणेफेक करून विजेता घोषित करण्यास सांगण्यात आले.

Web Title: Saff 19 women championship stone pelted on women players after india victory over bangladesh nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2024 | 11:20 AM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • stone pelting

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.