Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेबल टेनिसमध्ये साथियानने पटकावले कांस्यपदक

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 09, 2022 | 08:52 AM
टेबल टेनिसमध्ये साथियानने पटकावले कांस्यपदक
Follow Us
Follow Us:

इंग्लंड मधील बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचा टेबल टेनिसपटू साथियान गणसेकरनने (Sathiyan Gnanasekaran) कांस्य पदक पटकावून भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. टेबल टेनिसमध्ये साथियानच्या रूपाने भारताने दुसरे कांस्यपदक जिंकले आहे.
भारताचा टेबल टेनिसपटू साथियान गणसेकरनने इंग्लंडच्या पॉल ड्रंकहॉलचा ४-३ असा पराभव करत टेबल टेनिस पुरूष एकेरीचे कांस्य पदक (Bronze Medal) जिंकले आहे.

GOES THE DISTANCE! ?@sathiyantt clinches the BRONZE? following a Dramatic victory over Drinkhall of England in the Table Tennis MS Bronze Medal match. Our Indian champ won the match 4-3 (11-9 11-3 11-5 8-11 9-11 10-12 11-9) ?? SPECTACULAR SATHIYAN!#Cheer4India pic.twitter.com/SqU5WuWv01 — SAI Media (@Media_SAI) August 8, 2022

साथियान आणि पॉल यांच्यातील हा कांस्यपदकासाठीचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. पण योग्य वेळी आक्रमक खेळ दाखवत साथियानने आघाडी कायम ठेवली. पॉलनेही कडवी झुंज दिल्याने सामना ३-३ अशा स्थितीत आला होता. पण अखेरच्या राऊंडमध्ये साथियानने आक्रमक खेळ दाखवत अगदी रोमहर्षकपणे ११-९ ने विजय मिळवत सामना जिंकला. साथियानने ४-३ (११-९, ११-३, ११-५, ८-११, ९-११, १०-१२, ११-९) अशा फरकाने विजय मिळवला.

Web Title: Sathian won bronze medal in table tennis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 08:52 AM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • india
  • Navarshtra live

संबंधित बातम्या

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
1

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे
2

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर
3

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
4

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.