Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

टी 20 फॉर्मट क्रिकेटमध्ये सुरू असले तरी देखील वनडे क्रिकेटचे महत्व अद्याप तितकेच टिकून राहिले आहे. क्रिकेटचे चाहते मोठ्या आशेने 2027 मध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकपची वाट पहात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 08:00 PM
ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
Follow Us
Follow Us:
  • वनडे क्रिकेटमध्ये लिहिला गेला नवा अध्याय 
  • स्कॉटलंड विरुद्ध कॅनडामध्ये क्रिकेट लीग 
  • वनडे क्रिकेटमध्ये पूर्ण झाले तब्बल 5000 सामने 
ODI 5000 International Matches: क्रिकेटच्या इतिहासात 7 ऑगस्ट 2026 ही तारीख सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. ‘आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग-2’ मध्ये स्कॉटलंड विरुद्ध कॅनडा या दोन संघांमध्ये सुरू आहे. दरम्यान यांच्यात खेळवला जाणारा हा सामना वनडे क्रिकेटच्या इतिहासातील 5000 वा सामना ठरला आहे. ५५ वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात एकदिवसीय क्रिकेटने अनेक बदल पाहिले असले, तरी प्रेक्षकांमधील या फॉर्मटची क्रेझ अद्याप बाकी आहे.

टी 20 फॉर्मट क्रिकेटमध्ये सुरू असले तरी देखील वनडे क्रिकेटचे महत्व अद्याप तितकेच टिकून राहिले आहे. क्रिकेटचे चाहते मोठ्या आशेने 2027 मध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकपची वाट पहात आहेत. वनडे फॉर्मटमध्ये सुरुवातीला तीन वर्ल्डकप स्पर्धा प्रत्येकी 60 ओव्हर्सचे खेळवले गेले होते. त्यानंतर सर्व वर्ल्डकप हे 50 ओव्हर्सचे खेळवले जातात.

Indian Army चा नाद करायचा नाय! Commonwealth Games मध्ये लष्कराच्या खेळाडूंनी तब्बल…

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटची अधिकृत सुरुवात ५ जानेवारी १९७१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक सामन्याने झाली होती.सुरुवातीच्या काळात वनडे सामने ४० किंवा ६० षटकांचे (Overs) असायचे. इतकेच नव्हे, तर १९७५, १९७९ आणि १९८३ चे पहिले तीन आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप प्रत्येकी ६०-६० ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये खेळवले गेले होते.
काळाच्या गरजेनुसार आणि आंतरराष्ट्रीय नियमांमधील बदलांनंतर १९८७ च्या वर्ल्ड कपपासून वनडे सामने ५०-५० षटकांचे करण्यात आले. पहिल्या १,००० सामन्यांचा टप्पा गाठण्यासाठी क्रिकेट जगताला २४ वर्षे लागली होती, परंतु त्यानंतरच्या काळात वाढत्या सामन्यांमुळे ५,००० व्या सामन्याचा टप्पा वेगाने पूर्ण झाला.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Scotand vs canada match complete 5000 odi matches in international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • cricket news
  • international cricket
  • ODI Series

संबंधित बातम्या

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
1

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ  तालुकास्तरावर विजय
2

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव
3

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव

IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी
4

IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.