
Karanja School Cricket Tournament
यामध्ये विजयी संघ आणि त्यांच्या क्रीडा शिक्षकांचे शाळेचे अध्यक्ष विजय नागवाणी, मुख्याध्यापक संजय इंगळे, समन्वयक सुबिन, के. ए., शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी स्वागत केले. आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अनुष्का नागवाणी, वंशिका नागवाणी, लिशा नागवाणी, त्रिशा पाटील, श्रीनिधी बांगर, चाहत नागवाणी, सिद्धी घुडे, अनन्या घुडे, सारा मुंडे, वेदी पटेल, गार्गी पाटनकारे, जागृती देशमुख, हर्षदा कोकाटे, जीविका राठोड, नवमी पिंजरकर, कृतिका मेहेंगे आदींचा समावेश आहे.
तालुकास्तरीय विजयामुळे एम. आर. नागवाणी हायस्कूलच्या मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्याचा संघाचा निर्धार आहे. विजयी खेळाडूंना शिक्षकांनी पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं