Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Shahid Afridi New Chief Selector Of PCB after aqib javed: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या गोंधळात आहे. एका माजी पाकिस्तानी खेळाडूने केलेल्या दाव्याच्या मते, शाहिद आफ्रिदी पीसीबीमध्ये सामील होऊ शकतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 15, 2026 | 02:04 PM
Shahid Afridi New Chief Selector Of PCB

Shahid Afridi New Chief Selector Of PCB

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवी इनिंग सुरू
  • शाहिद आफ्रिदीच्या कमबॅकची चर्चा
  • माजी खेळाडूने केला मोठा खुलासा

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान संघात केव्हा आणि कोणते बदल होतील हे कोणालाच माहीत नाही. अलीकडेच, पीसीबीने इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातून सात खेळाडूंना वगळले. इतकेच नाही, तर मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही पदावरून दूर करण्यात आले. आता, शाहिद आफ्रिदी पीसीबीमध्ये सामील होऊ शकतो. अशी चर्चा सुरु झाली आहे.

Kranti gaud: क्रांती गौडला ICC चा दणका! फायनलमध्ये श्रीलंकन खेळाडूला केलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची मिळाली शिक्षा

आकिब जावेदची हकालपट्टी होणार?

पाकिस्तान क्रिकेट संघावर जगभरातून टीका होत आहे. इतकेच नाही तर, चाहते पीसीबीवर आपला संताप व्यक्त करत आहेत. पीसीबीने अलीकडेच अनेक मोठे बदल केले आहेत. मुख्य निवडकर्ता आकिब जावेद यांची जागा बदलली जाऊ शकते. पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद वसीमने म्हटले आहे की, मुख्य निवडकर्ता आकिब जावेद यांना संघातून काढून टाकण्यात येणार आहे . युट्युबर नौमान नियाझसोबतच्या संभाषणात वसीमने खुलासा केला की, नवीन मुख्य निवडकर्ता लवकरच येणार असून, मोहसिन नक्वी यांचे आवडते असलेले आकिब जावेद यांना पदावरून हटवले जाणार आहे. यानंतर,नवीन मुख्य निवडकर्ता कोण असतील, असे वसीमला विचारण्यात आले. वसीमने नाव स्पष्ट केले नाही, पण त्याने ‘लाला’ असे म्हटले. लाला हे शाहिद आफ्रिदीचे टोपणनाव आहे. वसीम यांनी पुढे सांगितले की, नवीन मुख्य निवडकर्त्याला मोठे अधिकार दिले जातील. त्याला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. मात्र, तो याला सहमत होतो की नाही, हे पाहणे बाकी आहे.

पाकिस्तानची परिस्थिती वाईट

इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानची लाजिरवाणी कामगिरी जगाने पाहिली. पहिल्या सामन्यात पाकिस्तान इंग्लंडकडून एक डाव आणि १०३ धावांनी पराभूत झाला. इतकेच नव्हे तर, दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानला १९४ धावांनी पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यातही पाकिस्ताने ८ विकेट्सने सामना गमावला. इंग्लंडने पाकिस्तानचा संपूर्ण मालिकेत धुव्वा उडवला.

पीसीबीने इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान आणि सलमान अली आगा यांच्यासह सात खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यातून वगळले. मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हक यांची सध्या सायबर गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या निवडीसंदर्भात निवड समितीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानात परतल्यानंतर सलमान अली आगाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावून आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल

Web Title: Shahid afridi pcb chief selector aqib javed latest news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Pakistan Cricket team
  • PCB
  • Shahid Afridi

संबंधित बातम्या

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका
1

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका
2

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम
3

ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.