Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CWG 2026: मुलींसह घर सोडलं, हुंड्याचा दंश सोसला अन्…! शर्मिला धनखरने ‘राष्ट्रकुल’मध्ये जिंकले Gold Medal

शर्मिला धनखर यांचा जन्म 15 ऑगस्ट 1986 रोजी हरियाणाच्या रेवडी भागात झाला. अवघ्या दोन वर्षांची असताना पोलिओमुळे शर्मिलाचा एक पाय बाधित झाला. शर्मिला यांना आपल्या जीवनात खूप संघर्ष करावा लागला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 28, 2026 | 05:22 PM
CWG 2026: मुलींसह घर सोडलं, हुंड्याचा दंश सोसला अन्…! शर्मिला धनखरने ‘राष्ट्रकुल’मध्ये जिंकले Gold Medal
Follow Us
Follow Us:
  • गोळाफेक प्रकारात शर्मिला धनखरने जिंकले गोल्ड मेडल
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे यश 
  • महिलांच्या एफ 7 गोळाफेक प्रकारात धनखर यशस्वी 
स्पोर्ट्स न्यून डेस्क:  स्कॉटलंडच्या ग्लास्गो येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. भारताने या स्पर्धेत अनेक प्रकारात गोल्ड, रौप्य आणि कांस्य पदके जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दरम्यान राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताची स्टार पॅरा-ॲथलीट शर्मिला धनखर हिने इतिहास रचला आहे. महिलांच्या गोळाफेक प्रकारात शर्मिलाने गोल्ड मेडल पटकावले आहे. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पॅरा-ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मात्र तिच्या या यशासोबत तिचा संघर्षमय प्रवास जाणून घेणे आवश्यक आहे.

शर्मिला धनखर समोर या क्रीडा पकरात कॅनडा, इंग्लंड, वेल्स, ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य देशांच्या दिग्गज खेळाडूंचे आव्हान होते. मात्र शर्मिलाने हे आव्हान सहजपणे मोडून काढले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम फेरीत शर्मिलाने पहिल्याच प्रयत्नात ९.४८ मीटरची फेक करत आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या प्रयत्नात तिने आपली या मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ९.८१ मीटर अंतर गाठले.

शर्मिला धनखर यांचा संघर्षमय जीवनप्रवास

शर्मिला धनखर यांचा जन्म 15 ऑगस्ट 1986 रोजी हरियाणाच्या रेवडी भागात झाला. अवघ्या दोन वर्षांची असताना पोलिओमुळे शर्मिलाचा एक पाय बाधित झाला. शर्मिला यांना आपल्या जीवनात खूप संघर्ष करावा लागला. यामध्ये लग्न आणि घरगुती समस्यांचा देखील समावेश होता. वयाच्या १८ व्या वर्षी लग्न झाल्यावर पहिल्या पतीकडून हुंड्यासाठी आणि दोन मुलींना जन्म दिला म्हणून तिचा तीव्र शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला होता. शर्मिला यांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यांनी आपल्या दोन मुलींसह घर सोडले होते.

HISTORIC GOLD IN GLASGOW! 🥇🇮🇳 Sharmila wins Gold in Women’s Shot Put F57 & creates history at #CWG2026.
She becomes India’s first-ever Commonwealth Games Gold medallist in Para Athletics.
Your indomitable spirit has made the entire nation proud on the global stage.… pic.twitter.com/gP1RA7ZHbn — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 27, 2026

२८ व्या वर्षी अजित सिंह यांच्याशी झालेल्या दुसऱ्या लग्नानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अजित यांनीच वर्तमानपत्रात पॅरा-क्रीडा प्रकारांबद्दल वाचून शर्मिलाला खेळात उतरण्यासाठी प्रोत्साहित केले. आज महिलांच्या गोळाफेक प्रकारात शर्मिला धनखरने गोल्ड मेडल जिंकले आहे. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Web Title: Sharmila dhankhar win gold medal commonwealth games 2026 at para shot athletics sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • gold medal

संबंधित बातम्या

शीतल देवीचा ‘सुवर्ण बाण’! World Archery Para Series मध्ये कझाकस्तानच्या तिरंदाजावर मात; शूट-ऑफमध्ये बाजी मारत पटकावलं गोल्ड
1

शीतल देवीचा ‘सुवर्ण बाण’! World Archery Para Series मध्ये कझाकस्तानच्या तिरंदाजावर मात; शूट-ऑफमध्ये बाजी मारत पटकावलं गोल्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.