Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माहित नाही कुठली हिंदी शिकून आलीय..’, Shikhar Dhawan चा गर्लफ्रेंड Sophie Shine वर राग अनावर अन् पुढे..; पहा व्हिडिओ 

शीखर धवन त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइनमुळेही खूप चर्चेत येत आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याची प्रेमिका सोफी शाइनचे उत्तर ऐकून आश्चर्यचकित झाल्याचे दिसत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 24, 2025 | 12:39 PM
'I don't know where she learned Hindi..' Shikhar Dhawan's anger towards his girlfriend Sophie Shine and more..; Watch the video

'I don't know where she learned Hindi..' Shikhar Dhawan's anger towards his girlfriend Sophie Shine and more..; Watch the video

Follow Us
Close
Follow Us:

Shikhar Dhawan-Sophie Shine : माजी भारतीय क्रिकेटपटू शीखर धवन भारतीय संघापासून दूर असला तरी तो नहेमीच चर्चेत असतो.  धवन हा सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसून येतो. आजकाल तो त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइनमुळेही खूप चर्चेत येत आहे. अशातच    त्याचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याची प्रेमिका सोफी शाइनचे उत्तर ऐकून आश्चर्यचकित झाल्याचे दिसत आहे.

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धवनने आयर्लंड नागरिक असणाऱ्या  सोफीसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केला होता. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, “मेरी जान.” आता, त्याने एक व्हिडिओ शेअर केला असून ज्यामध्ये तो तिच्या हिंदी बोलण्यावर चिडलेला दिसत आहे.

हेही वाचा : RCB vs SRH : विराटच्या नावे नव्या इतिहासाची नोंद! T20 मध्ये ‘असा’ विक्रम करणारा ‘किंग कोहली’ जगातील पहिला खेळाडू..

शीखर धवन अनेकदा सोशल मीडियावर मजेदार रील बनवत असतो. हा व्हिडिओ देखील असाच काहीसा आहे, ज्यामध्ये माजी क्रिकेटपटूने एका चित्रपटातील संवाद लिप-सिंक केलेला आहे. व्हिडिओमध्ये धवन सोफीला विचारतो की, “तू एका प्रश्नाचे प्रेमाने उत्तर देशील का?” म्हणून सोफी कोणता? ज्यावर धवन तिला तिचे नाव विचारतो.

त्या दरम्यान, सोफी अभिनय करायला लागते आणि तिथून निघून जाते, मात्र धवन पुन्हा टीला तोच प्रश्न विचारतो. मग काय, विनोदी संवाद करताना सोफी बोलते, “अब्बा डब्बा डब्बा.” हा संवाद जो आहे ‘जुदाई’ चित्रपटातील आहे. सोफी आणि धवनचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

ही मजेदार रील शेअर करत असताना धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला माहित नाही की ती कोणती हिंदी शिकली आणि इथे आली.” मुंबईचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने देखील या  व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. हसणारा इमोजी शेअर करत त्याने लिहिले की, “शिखी पा यार.” सूर्या व्यतिरिक्त अनेक क्रिकेटपटूंना हा मजेदार व्हिडिओ आवडलेला दिसत आहे.

हेही वाचा : Kidambi Srikanth चा Malaysia Masters स्पर्धेत डंका! फ्रान्सच्या Toma Junior Popov चा पराभव करून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश…

शिखर धवनची गर्लफ्रेंड सोफी शाइन ही आयर्लंडची आहे. ती बऱ्याच काळापासून दुबईत राहायला होती. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धवनसोबत भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ती उपस्थित होती. सोफी एका मोठ्या कंपनीत उत्पादन सल्लागार म्हणून काम बघते.  धवनसोबतच्या तिच्या नात्याची बातमी येण्यापूर्वी तिचे ५० हजारांपेक्षा कमी फॉलोअर्स होते, आता मात्र तिचे १ लाख ८० हजार फॉलोअर्स झाले आहेत.

Web Title: Shikhar dhawans anger towards his girlfriend sophie shine watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Shikhar Dhawan
  • Sophie shine

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
4

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.