Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक खुलासा! रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला अलविदा करणार?

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून मोठे वाद पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक खेळाडूंमध्ये गटबाजी आणि नाराजी देखील पाहायला मिळाली. आता रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सला अलविदा करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात हा लेख सविस्तर वाचा

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 21, 2024 | 12:28 PM
फोटो सौजन्य - Rohit Sharma X अकाउंट

फोटो सौजन्य - Rohit Sharma X अकाउंट

Follow Us
Close
Follow Us:

रोहित शर्मा : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये (Indian Premier League 2024) मुंबई इंडियन्सचा संघ वादामध्ये दिसला. मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदावरून अनेक वाद पाहायला मिळाले. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पदावरून काढण्यात आले आणि हार्दिक पांड्याला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये खेळाडूंमध्ये दूषित वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सला अलविदा करणार का? आयपीएल २०२४ सुरु असताना अशा चर्चा सुरु होत्या की आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या कोणत्या तरी संघाकडून खेळताना दिसणार आहे. परंतु नक्की सत्य काय? यासंदर्भात सविस्तर वाचा.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला करणार बाय-बाय?

जेव्हा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे अशी घोषणा केल्यानंतर चाहत्यांना ते अजिबात आवडले नव्हते. त्यानंतर अनेकांनी हार्दिक पांड्याला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर एक रोहित शर्माचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. तो या व्हिडीओमध्ये संघ बदलण्याची चर्चा करताना अभिषेक नायरसोबत दिसला होता. त्यामुळे आता असे अंदाज लावले जात होते की, आगामी आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो. ‘दैनिक जागरण’च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, रोहित शर्मा आयपीएल २०२५ पूर्वी मुंबई इंडियन्सला अलविदा म्हणू शकतो.

हेदेखील वाचा – हार्दिक पांड्याचा एकीकडे नताशासोबत घटस्फोट तर दुसरीकडे नवा बिझनेस!

मैदानात हार्दिकला ट्रोल तर रोहितच्या नावाच्या घोषणा

आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याला त्याच्या कर्णधार पदाच्या संदर्भात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकांचा सामना करावा लागला होता तर मैदानामध्ये सुद्धा रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्याला ट्रोलिंग करण्यापासून सोडले नाही. प्रत्येक ठिकाणी त्याला ट्रोल करण्यात आले होते. रोहित शर्माचे चाहते त्याला मैदानामध्ये रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी करून देखील छेड काढत होते.

Web Title: Shocking revelation rohit sharma will leave mumbai indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • IPL 2024
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

तरुण चाहत्यांचा अपमान करणाऱ्या बाॅडीगार्डला रोहित शर्माने फटकारले! जिंकली फॅन्सची मनं, पहा Video
1

तरुण चाहत्यांचा अपमान करणाऱ्या बाॅडीगार्डला रोहित शर्माने फटकारले! जिंकली फॅन्सची मनं, पहा Video

रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी लावले हिटमॅनच्या नावाचे नारे! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral
2

रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी लावले हिटमॅनच्या नावाचे नारे! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral

Rohit Sharma: ‘हिटमॅन’चा शिवाजी पार्कवर जलवा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच्या तयारीचा ‘धमाकेदार’ व्हिडिओ व्हायरल
3

Rohit Sharma: ‘हिटमॅन’चा शिवाजी पार्कवर जलवा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच्या तयारीचा ‘धमाकेदार’ व्हिडिओ व्हायरल

IND VS AUS : ‘प्रत्येक खेळाडूला एके दिवशी…’, रोहितच्या जागी कर्णधारपदी गिलची वर्णी,  सौरव गांगुली स्पष्टच बोलला 
4

IND VS AUS : ‘प्रत्येक खेळाडूला एके दिवशी…’, रोहितच्या जागी कर्णधारपदी गिलची वर्णी,  सौरव गांगुली स्पष्टच बोलला 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.