Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुभमन गिलचा अद्भुत कॅच! रिषभ पंत पॅव्हेलियनमध्ये, व्हिडीओ व्हायरल

दुलीप ट्रॉफी २०२४ चा श्रीगणेशा आजपासून झाला आहे, यामध्ये चार संघ सध्या खेळात आहेत. इंडिया अ आणि इंडिया बी यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामान्यांमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता रिषभ पंत आऊट झाल्यानंतर त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 05, 2024 | 03:18 PM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

दुलीप करंडक ट्रॉफी २०२४ : दुलीप करंडक ट्रॉफी २०२४ ची आज सुरुवात झाली आहे. आज चार संघांमध्ये सामने सुरु आहेत, पहिला सामना भारत अ आणि भारत ब यांच्यात बंगळुरू येथे खेळला जात आहे. भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि शुभमन गिल देखील खेळत आहेत. परंतु भारत ब संघाची सुरुवात खराब झाली. संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. ९४ धावांच्या स्कोअरवर त्यांनी ७ विकेट गमावल्या. यावेळी शुभमन गिलमुळे पंतची सुरुवात खराब झाली. अवघ्या ७ धावा करून तो बाद झाला.

व्हायरल झालेला व्हिडीओ

इंडिया ब संघाच्या डावात आकाशदीप ३६ वे षटक टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने एक शॉट खेळला. चेंडू थोड्या अंतरावर आल्याचे पाहून गिलने चेंडूकडे धाव घेत अवघड झेल घेतला. शुभमन गिलचा हा झेल खूपच चांगला होता. सोशल मीडियावरही त्याचे कौतुक होत आहे. अशातच पंतची सुरुवात गिलमुळे खराब झाली.

What a Catch! & What a Ball! 🔥 ✌️ moments of brilliance in ✌️ balls 👌👌 Shubman Gill pulls off a stunning catch to dismiss Rishabh Pant & then Akash Deep bowls a beauty to dismiss Nithish Kumar Reddy#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/80Cpgat3nF — BCCI Domestic (@BCCIdomestic) September 5, 2024

इंडिया बी संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन करत आहे, या संघामधून यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत खेळात आहेत. तर इंडिया अ संघाचा कर्णधार शुभमन गिल आहे. इंडिया अ संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी यशस्वी भारत ब संघाकडून सलामीला आला. मात्र तो केवळ ३० धावा करून बाद झाला. यानंतर पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण त्यांनाही विशेष काही करता आले नाही. पंत १० चेंडूत ७ धावा करून बाद झाला. आता रिषभ पंत आऊट झाल्यानंतर त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Web Title: Shubman gill took rishabh pant catch video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 03:18 PM

Topics:  

  • Duleep Trophy 2024
  • Rishabh Pant
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

IND vs WI Toss Update : वेस्ट इंडिडच्या संघाने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11
1

IND vs WI Toss Update : वेस्ट इंडिडच्या संघाने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान
2

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान

India vs West Indies Test Series : अरेरे…या पाच सदस्यांचा वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पत्ता कट!
3

India vs West Indies Test Series : अरेरे…या पाच सदस्यांचा वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पत्ता कट!

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची घोषणा! गिल कर्णधार तर हा खेळाडू सांभाळणार उपकर्णधारपद, पंतची जागा घेणार…
4

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची घोषणा! गिल कर्णधार तर हा खेळाडू सांभाळणार उपकर्णधारपद, पंतची जागा घेणार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.