Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS: ‘त्यांच्यासारखे लोक खूप कमी…’, कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य 

ऑस्ट्रेलियातील आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा एकदिवसीय संघात पुनरागमन करणार आहेत. या वेळी भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने विराट आणि रोहितबद्दल भाष्य केलं आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 09, 2025 | 04:50 PM
IND vs AUS: 'There are very few people like them...', Test captain Shubman Gill's comments on 'these' two former captains

IND vs AUS: 'There are very few people like them...', Test captain Shubman Gill's comments on 'these' two former captains

Follow Us
Close
Follow Us:

Shubman Gill’s comments on Virat Kohli and Rohit Sharma  : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात  दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे.  या मालिकेतील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयम खेळला जाणार आहे. या कसोटीसाठी    नवी दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत तयारी करत असून तो केवळ ही मलिका  २-० विजयावर लक्ष केंद्रित नसून ऑस्ट्रेलियातील आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि त्याचा पूर्वसुरी रोहित शर्मा यांच्या भूमिकांवर देखील लक्ष केंद्रित करत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली  हे दोन्ही अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात पुनरागमन करणार आहेत. या दोघांवर शुभमन गिलने भाष्य केले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ही मालिका विराट आणि रोहितची  पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. रोहित शर्माने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमावले असले तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एकदिवसीय संघात समाविष्ट करण्याचा निवडकर्त्यांचा निर्णय चाहत्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.

हेही वाचा : गोल्डन बॉय करणार पुनरागमन! नीरज चोप्रा स्वीस व्हॅलीजमध्ये नव्या हंगामासाठी गाळतोय घाम

कसोटी कर्णधार शुभमन गिल पत्रकार परिषदेला सामोरा गेला तेव्हा त्याला रोहीत आणि विराटबद्दल विचारण्यात आले. तेव्हा  नवीन कर्णधार शुभमन गिलने दोन्ही खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माच्या उपस्थितीचा अर्थ काय आहे हे शुभमन गिलने यावेळी उघड केले आहे. गिल म्हणाला की, “दोघेही अत्यंत अनुभवी असून त्यांनी भारतासाठी अनेक सामने जिंकलेले आहेत. त्यांच्यातील  कौशल्याने, गुणवत्तेने आणि अनुभवाने खूप कमी खेळाडू आहेत.” मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसमोरील आव्हान देखील कमी नाही. गंभीरसमोर भारतीय संघाला संक्रमण आणि टॉप गियरमध्ये, एकाच वेळी तिन्ही स्वरूपात ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकदिवसीय सामन्यांत खेळताना दिसणार आहेत.  २०२७ च्या विश्वचषकात ही जोडी नेमकी कशी भूमिका निभावतील याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागून आहे. भारत २०२७ च्या विश्वचषक चक्र आणि पुढील वर्षीच्या टी-२० विश्वचषकासाठी आपले नियोजन आखत आहेत. सर्व खेळाडूंची तंदुरुस्ती, कौशल्ये आणि मनोबल उच्च पातळीवर राहील याची खात्री करण्यासाठी संघ व्यवस्थापन देखील सजग असून त्यासाठी प्रयत्न करत आहे.अनुभवी खेळाडू निवृत्त झाल्यावर टीम इंडियाला यापूर्वी देखील संक्रमणांमधून जावे लागले आहे.

हेही वाचा : ICC Women World Cup 2025: बेथ मुनी-अलाना किंग जोडीने एकदिवसीय सामन्यात रचला इतिहास! नवव्या विकेटसाठी केला ‘हा’ भीम पराक्रम

Web Title: Shubman gills comments on virat kohli and rohit sharma ahead of australia tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • AUS vs IND
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘या’ दिवशी होणार रवाना, तर रोहित-विराटबद्दल मोठी अपडेट आली समोर
1

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘या’ दिवशी होणार रवाना, तर रोहित-विराटबद्दल मोठी अपडेट आली समोर

Ind vs Wi 2nd Test : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात गोलंदाज की फलंदाज? कोण मारणार बाजी? वाचा खेळपट्टीची स्थिती 
2

Ind vs Wi 2nd Test : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात गोलंदाज की फलंदाज? कोण मारणार बाजी? वाचा खेळपट्टीची स्थिती 

IND vs AUS : रोहित शर्मा करणार भीम पराक्रम! शाहिद आफ्रिदीच्या विश्वविक्रमाला करणार उद्ध्वस्त; वाचा सविस्तर 
3

IND vs AUS : रोहित शर्मा करणार भीम पराक्रम! शाहिद आफ्रिदीच्या विश्वविक्रमाला करणार उद्ध्वस्त; वाचा सविस्तर 

Rohit Sharma च्या दारी Tesla Model Y ची हजेरी! बसवली खास नंबर प्लेट, किंमत…
4

Rohit Sharma च्या दारी Tesla Model Y ची हजेरी! बसवली खास नंबर प्लेट, किंमत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.